काँग्रेसच्या महादेव शेलार यांची आत्महत्या

काँग्रेसचे माजी प्रवक्ते महादेव शेलार यांनी आत्महत्या केली आहे.

Updated: Oct 14, 2017, 04:59 PM IST
काँग्रेसच्या महादेव शेलार यांची आत्महत्या  title=

मुंबई : काँग्रेसचे माजी प्रवक्ते महादेव शेलार यांनी आत्महत्या केली आहे. मुलुंडमधल्या राहत्या घरी बिलवाकुंज इमारतीमध्ये राहत्या घरी महादेव शेलार यांनी आत्महत्या केली आहे. महादेव शेलार यांच्या आत्महत्येचं कारण अजूनही समजू शकलेलं नाही. महादेव शेलार यांनी गळफास लावून जीवन संपवलं आहे.