बसच्या पासचे पैसेही नव्हते म्हणून विद्यार्थीनीची आत्महत्या!
लातूर जिल्ह्यातील एका अल्पवयीन विद्यार्थिनीने बसच्या पासला पैसे नसल्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. स्वाती विठ्ठलराव पिटले असं त्या मयत मुलीचे नाव आहे. दुष्काळामुळे शेतकरी असलेल्या वडिलांची परिस्थिती बिकट बनली होती. त्या अस्वस्थतेतूनच आता शेतकऱ्यांची मुले ही आता आत्महत्येला कवटाळू लागल्याचे भीषण स्थिती लातूर जिल्ह्यात निर्माण झाली आहे.
Oct 24, 2015, 09:50 PM ISTसुरज परमार आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण
सुरज परमार आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण
Oct 23, 2015, 08:29 PM ISTनागपुरात वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून पोलीस शिपायाची आत्महत्या
वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून एका तुरूंग शिपायानं आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नागपुरात उघड झालीय. चंद्रपूर जिल्हा तुरूंगात नोकरीला असलेल्या राजू वानखेडे नावाच्या शिपायानं आपल्या नागपूर इथल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. वैद्यकीय रजा मंजूर झाली नसल्यानं तीन महिन्यांचा पगार निघाला नाही. त्यामुळं त्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप वानखेडे यांच्या कुटुंबियांनी केलाय.
Oct 21, 2015, 10:50 PM ISTपुन्हा एका पोलिसानं गमावला जीव... आत्महत्येला जबाबदार कोण?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2015, 10:46 PM ISTही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं, काहीतरी साद घालतायत, जरूर ऐका!
शेतकरी खचून जाऊन नाही, यासाठी या चिमुकल्यांनी शेतकऱ्यांना साद घातली आहे.
Oct 20, 2015, 10:55 AM ISTठाण्यात पोलिसांचं तपास पथक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2015, 06:30 AM ISTनाशिकमध्ये पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांची आत्महत्या
जळगावचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांनी आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये पोलीस अधिक्षकांचं नाव घेतलं आहे. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आठवडाभरात दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी जीवनप्रवास संपविल्याने पोलीस दलाला हादरा बसलाय.
Oct 17, 2015, 11:29 AM ISTठाण्यात पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2015, 10:34 PM ISTठाण्यात पोलीस हवालदाराची आत्महत्या
ठाण्यात एका पोलीस हवालदारानं आत्महत्या केलीय. अनंत सावंत असं या पोलीस हवादाराचं नाव असून त्यांनी राहत्या घरी स्वताला जाळून घेतलंय. मृत पोलीस हवालदार मुंबई नायगाव मुख्यालयात कार्यरत होते.
Oct 15, 2015, 04:37 PM ISTव्हाट्सअॅप, फेसबूकसाठी तिने केली आत्महत्या
व्हाट्सअॅप आणि फेसबूकचा सातत्याने वापर करणाऱ्या पत्नीला पतीने ओरडा भरला. पती रागवल्याने ही नवविवाहिता खूप दु:खी झाली. तिने कौनदमपालयम परिसरातील आपल्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.
Oct 14, 2015, 12:06 PM ISTतिच्या मृत्यूला जबाबदार कोण? पाहा पुण्यात काय घडलं
बिया काळे... वय वर्ष २०... झाडाच्या फांदीला गळफास लावून तिनं आपलं आयुष्य संपवलं. आता तिच्या या मृत्यूला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
Oct 13, 2015, 06:21 PM ISTपत्नीने पतीला मरणाच्या दारातून परत आणलं
सावित्रीनं थेट यमराजाशी भांडून पती सत्यवानाचा जीव वाचवल्याची कथा आपण ऐकलीय आणि पाहिलीय. मात्र आधुनिक युगात एका पत्नीनं पतीला मरणाच्या दारातून परत आणलंय. ही घटना आहे कारखेडा गावातील.
Oct 13, 2015, 01:23 PM ISTपुण्यात पाच वर्षीय मुलाची नस कापून इंजीनिअर महिलेची आत्महत्या
पुण्यातील माणिकबाग परिसरात असणारया निखिल गार्डन सोसायटीमध्ये आईचा आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. आईचं नाव दिप्ती मोरे तर मुलाचं नाव अर्णव मोरे
Oct 11, 2015, 08:22 PM IST