चिंचवडमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या
इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहेे. दिवाळीच्या सुट्टीनंतर गावाकडून खासगी हॉस्टेलवर परतलेल्यानंतर त्याने आत्महत्या केल्याचं म्हटलं जातंय. प्रेमप्रकरणातून विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. वाल्हेकरवाडी गुरुद्वारा रोड येथे सोमवारी दुपारी ही घटना उघडकीस आली.
Nov 18, 2015, 12:22 AM ISTकृषी महाविद्यालयातील शिक्षकाची आत्महत्या, सुसाईड नोटही लिहली
कृषी महाविद्यालयातील शिक्षकाची आत्महत्या, सुसाईड नोटही लिहली
Nov 16, 2015, 08:49 PM ISTगरिबीला कंटाळून महिलेची आत्महत्या, आई नाही म्हणून मुलानंही दिला जीव
नांदेडमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना घडलीय. गरिबीला कंटाळून एका महिलेनं आत्महत्या केलीय. तर तिच्या मृत्यूनंतर तिच्या मुलानंही आपला जीवनप्रवास संपवलाय.
Nov 8, 2015, 09:47 PM ISTअमरावतीत आरोप झाल्याने शिक्षकाची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2015, 08:54 PM ISTशिक्षकानं शाळेतच गळफास लावून केली आत्महत्या
शिक्षकानं शाळेतच गळफास लावून केली आत्महत्या
Nov 7, 2015, 12:48 PM ISTवीज मिळविण्यासाठी 'त्यानं' केला आत्महत्येचा प्रयत्न
वीज मिळविण्यासाठी 'त्यानं' केला आत्महत्येचा प्रयत्न
Nov 6, 2015, 04:43 PM ISTपुण्यात प्रेमी युगलाचा पेस्ट कंट्रोल केल्यानंतर मृत्यू
Nov 1, 2015, 10:11 PM ISTभाजप नगरसेवकाच्या धमक्यांना कंटाळून फोटोग्राफरची आत्महत्या
भाजप नगरसेवकाच्या धमक्यांना कंटाळून फोटोग्राफरची आत्महत्या
Oct 31, 2015, 09:21 PM ISTभाजप नगरसेवकाच्या धमक्यांना कंटाळून फोटोग्राफरची आत्महत्या
भाजपच्या नगरसेवकाच्या आणि त्यांच्या मुलांच्या धमक्यांना कंटाळून एका फोटोग्राफरनं आत्महत्या केल्याची घटना कोल्हापूरमध्ये घडलीय.
Oct 31, 2015, 07:32 PM ISTस्वच्छंदी तेजस्विनीनं का संपवलं जीवन?
स्वच्छंदी तेजस्विनीनं का संपवलं जीवन?
Oct 30, 2015, 11:57 AM ISTअशोक सादरे आत्महत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे
(अजित मांढरे, झी २४ तास) राज्यभरात गाजत असलेल्या निलंबित पोलिस अधिकारी अशोक सादरे आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे देण्यात आल्याची माहिती, राज्याचे पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी दिली आहे.
Oct 29, 2015, 06:41 PM ISTसूरज परमार प्रकरण: अटकेच्या भीतीने ४ नगरसेवकांची पळापळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 28, 2015, 06:45 PM ISTपरमार आत्महत्या प्रकरण :नगरसेवकांची अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव
नगरसेवकांची अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव
Oct 28, 2015, 12:05 PM ISTपुण्यात बारावीत शिकणाऱ्या मुलाची आत्महत्या
बारावीत शिकणाऱ्या एका मुलाने इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ही इमारत कोथरूडमध्ये असून एका खासगी क्लाससाठी तो तिथे गेल्याचं सांगण्यात येतंय. सौरभ भरेकर असं या मुलाचं नाव आहे. सौरभच्या आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नाही.
Oct 26, 2015, 06:45 PM IST