NaviMumbai | नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर विमानाची यशस्वी चाचणी
Navi Mumbai Airport history to unfold C-295 and Sukhoi fighter jet
Oct 11, 2024, 08:40 PM ISTनवी मुंबई विमानतळ धावपट्टीची यशस्वी चाचणी, सुखोई 30 विमानाचं टेक ऑफ... शिंदे आणि फडणवीसांची उपस्थिती
Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावर आज धावपट्टीची यशस्वी चाचणी पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. वायुदलाचं C-295 या विमानाने यशस्वी लँडिंग केलं. लँडिंग होताच विमानावार पाण्याचा फवारा मारत अनोखी सलामी देण्यात आली.
Oct 11, 2024, 01:51 PM ISTसुखोई फायटर जेटने भारताने पहिल्यादाच केली ब्राम्होस क्षेपणास्त्राची चाचणी
सीमा पार जात शत्रूच्या इलाक्यात घुसून अचूक लक्षभेद करणे हे ब्राम्होस क्षेपणास्त्राचे खास वैशिष्ट्य. याच ब्राम्होसचे सुखोई फायटर जेटच्या माध्यमातून चाचणी बुधवारी करण्यात आली. भारताने अशा प्रकारचे चाचणी पहिल्यांदाच केली.
Nov 22, 2017, 04:10 PM IST