summer

उन्हाळ्यात नेहमी कॅरी करा हे ५ प्रॉडक्ट्स!

उन्हाळा सुरु होताच आपण फिरायला जाण्याचा प्लॅन करतो.

Apr 20, 2018, 08:14 PM IST

उन्हाळ्यात समुद्रकिनारी फिरताना अशी काळजी घ्या!

उन्हाळ्याच्या सुट्टीत समुद्रावर फिरायला जावेसे वाटते.

Apr 20, 2018, 07:41 PM IST

या '४' टिप्सने उन्हाळ्यात ओठ ठेवा कूल आणि मुलायम!

उन्हाळ्याचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे.

Apr 17, 2018, 09:24 PM IST

उन्हाळ्यात लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांची अशी घ्या काळजी!

उन्हाळा सुरु होताच आरोग्याच्या अनेक समस्या वर डोके काढू लागतात.

Apr 17, 2018, 09:02 PM IST

डॉ. अंजलीने केले पक्षांसाठी पाणी ठेवायचे आवाहन

झी युवावरील अंजली ही मालिका एक तरुण आणि हुशार डॉक्टर अंजली आणि तिच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाभोवती फिरते. या मालिकेतून घराघरात पोहोचलेली डॉ. अंजली म्हणजेच प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री सुरुची अडारकर जशी छोट्या पडद्यावर पेशंट्सची काळजी करते तशीच ती खऱ्या आयुष्यात देखील माणसांची आणि पशुपक्षांची काळजी करते. उन्हाळ्याच्या दिवसात सगळ्यांची लाही लाही होत असताना पशुपक्षांना होणाऱ्या त्रासाकडे मात्र आपण फारसं लक्ष देत नाही.

Apr 17, 2018, 03:19 PM IST

रस्त्यावरचं थंडगार पेय घेताय... जरा जपून!

रस्त्यावरचं थंडगार पेय घेताय... जरा जपून!

Apr 11, 2018, 11:38 PM IST

वर्कींग वूमन्सने उन्हाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी!

उन्हाळ्यात त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात. 

Apr 10, 2018, 09:00 PM IST

कडक ऊन आणि डिहाड्रेशनपासून सुरक्षित राहण्यासाठी ५ उपयुक्त पदार्थ!

कडक उन्हामुळे आणि येणाऱ्या घामामुळे शरीरातील पोषकतत्त्व कमी होतात.

Apr 7, 2018, 06:54 PM IST

उन्हाळ्यात या आजारांपासून वाचवते कैरी

उन्हाळा सुरु झालाय. उन्हाळा सुरु होताच मार्केटमध्ये आंबे येण्यास सुरुवात होते. एप्रिल महिन्यात कैऱ्या बाजारात अधिक दिसतात. उन्हाळ्यात कैरीचे पदार्थही केले जातात. कच्च्या कैरीची चटणी किंवा लोणचे केले जाते. तसेच पन्हही केलं जातं. कच्या कैरीचे पदार्थ चविष्ट लागतातच मात्र त्याचे आरोग्यासही अनेक फायदे होतात. 

Apr 6, 2018, 01:22 PM IST

वजन कमी करण्यासाठी उन्हाळ्यात रोज प्या नारळपाणी!

वजन कमी करण्यासाठी तुम्ही काय नाही करत? अनेक प्रयत्न करता. 

Apr 5, 2018, 07:30 PM IST

शरीरात उष्णता वाढवतात या भाज्या

  उन्हाळ्यात खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष द्यावे लागते. भाज्या खाण्याचे सल्ले प्रत्येक जण देतात. मात्र प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळ्या भाज्या खाव्या लागतात. काही भाज्या अशा असतात ज्या उन्हाळ्यात खाल्ल्यास अंगात उष्णता वाढते. ज्यात कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन जास्त असते. खालील भाज्यांमध्ये उष्णता अधिक असते. 

Apr 4, 2018, 03:46 PM IST

जालन्यात तीव्र पाणी टंचाई

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 4, 2018, 08:57 AM IST

मधुमेही तापत्या उन्हात स्वतःला कसं सांभाळाल?

गेल्या ३-४ दिवसात मुंबईसह सबंध महाराष्ट्रात तापमानातील अती उष्णतेची नोंद झाली आहे. तब्बल ४५ अंश सेल्शीअस वर तापमान पोहचल्याची नोंद हवामान खात्यानं केली आहे. मार्च अखेरीसच वातावरण इतक तापलंय तर पुढे जवळपास अडिच महिन्याचा कालावधी कसा निघणार याचीच सर्वांना काळजी लागून राहिली आहे.  अशीच परिस्थिती राहिल्यास वृध्द, लहान मुलं यांच्या तब्येतीची योग्य काळजी घ्यावीच लागणार आहे परंतू ज्यांना मधुमेहाचा आजार आहे अशा रूग्णांनी या दिवसात अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.

Apr 3, 2018, 12:52 PM IST