एका चुकीमुळे महिलेची त्वचा झाली प्लास्टिकसारखी; 25 वर्षीय महिलेने सांगितला अनुभव
महिलेची एक चूक तिला महागात पडली आहे
Aug 22, 2022, 05:14 PM ISTकोवळं ऊन नियंत्रित करते तुमचं वजन
कोवळ्या सूर्य किरणांने `ड` जीवनसत्व मिळतं हे तुम्हांला माहीत असेल. मात्र एवढचं नाही तर सकाळी कोवळी किरणं वजनावरही नियंत्रण ठेवतात. अभ्यासकांच्या मते, तुम्ही जर दिवसानंतर ऊन घेत असाल, तर ते तुमच्या शरीरातील द्रव्यमान कमी करतं.
Apr 5, 2014, 01:54 PM IST