PM Narendra Modi and DCM Eknath Shinde Meet : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंच्या कानात नेमकं काय सांगितलं? याची सगळीकडे चर्चा होत आहे. अखेर काय बोलणं झालं हे समोर आलं आहे.
Jay Pawar on Sunetra Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार 2029 मध्ये मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याची चर्चा सुरु झाली आहे. याचं कारण जय पवार यांनी तशी इच्छा व्यक्त केली आहे. ते नेमकं काय म्हणाले आहेत जाणून घ्या.
Sunetra Pawar Resignation: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राज्यसभा खासदारपदाचा राजीनामा दिला आहे. सुनेत्रा पवार यानंतर त्यांच्या जागी कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता आहे.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 5 May 2026: तुम्हाला हव्या त्या सर्व बातम्या, स्थानिक घडामोडी अन् राजकीय डावपेचांच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर. राज्यासह देशात कुठं काय घडतंय? पाहा Live Blog मध्ये...
Maharashtra Government Cabinet Decisons: राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. यावेळी राज्य मंत्रिमंडळाने तीन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
Baramati Vidhan Sabha Bypoll Rahuri Election LIVE Updates: बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. या निवडणुकींच्या निकालांचे क्षणोक्षणाचे अपडेट्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, ताज्या अपडेट्ससाठी हे पेज रिफ्रेश करत राहा...
Sunetra Pawar Victory in Baramati By Election: बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांचा मोठा विजय झाला असला तरी, याचा जल्लोष किंवा सेलिब्रेशन होणार नाही. सुनेत्रा पवार यांनी आवाहन केलं आहे.
Jay Pawar on Baramti By Election Victory: सुनेत्रा पवारांनी बारामती पोटनिवडणूक जिंकली असून, पोटनिवडणुकीत भारतातील सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली आहे. सुनेत्रा पवारांना एकूण 2 लाख 18 हजार 930 मतं मिळाली आहेत.
Baramati Vidhan Sabha Bypoll 2026 Final Result: बारामतीमध्ये पोस्टल मतदानापासूनच सुनेत्रा पवार आघाडीवर होता. उत्तरोत्तर त्यांची आघाडी वाढत गेली आणि त्यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला आहे.
Baramati Assembly Bypoll Election Result 2026 : बारामती पोटनिवडणुकीडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. इथे सुनेत्रा पवार यांच्याविरोधात करुणा मुंडे आणि अभिजीत बिचुकले निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्या दोघांना मिळालेली मतांचा आकडा पाहून तुम्हाला धक्का बसेल.
Baramati Vidhan Sabha Election : महाराष्ट्रात बारातमती पोटनिवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आतापर्यंतचा निकालाची मोजणी पाहता सुनेत्रा पवार या आघाडीवर आहे. अशातच त्यांनी बारामती पोटनिवडणुकीवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Maharashtra Vidhan Parishad Election 2026 NCP Candidate: अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आली असून 75 उमेदवारांमधून हे नाव निश्चित करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
Parth Sunetra Pawar Angry VSR Aviation: पार्थ पवारांनी उघडपणे घडलेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली असून थेट कंपनीसोबतचा करार रद्द केल्याचं सोशल मीडियावरुन जारी केलं आहे.
Sunetra Pawar Gets Relief: राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना मोठा दिलासा मिळाला असून या निर्णयामुळे त्यांचे कोट्यवधी रुपये वाचणार आहेत. नक्की हा सारा प्रकार काय आहे आणि आता काय झालंय जाणून घेऊयात सविस्तरपणे...
Political News: विधानपरिषद निवडणुकीसाठी नव्यानं काही राजकीय समीकरणं आकारास येताना दिसत आहेत. याचदरम्यान राष्ट्रवादी (AP) पक्षात एमएमडी फॉर्म्युला लागू करण्याची मागणी होत आहे.
Distribution of responsibilities in Pawar Family: अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर आता पवार कुटुंबात जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. जय पवार आणि पार्थ पवार यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली असून, अंतिम निर्णय मात्र सुनेत्रा पवारच घेणार आहेत.