sunil narayan

चेन्नईविरुद्ध विजयासाठी KKR ची ही 12 षटके ठरणार खूप महत्वाची

केकेआरचा विजय या 3 खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून असणार आहे,

Oct 14, 2021, 02:27 PM IST

केकेआरला मोठा झटका, नारायणच्या ऑफ स्पिनवर बंदी

कोलकाता नाईड रायडरचा ऑफ स्पिनर सुनिल नारायण आयपीएल-८मध्ये गोलंदाजी करू शकणार नाही. बीबीसीआयने संशयास्पद अॅक्शनच्या तक्रारीच्या प्रकरणात नारायणच्या ऑफ स्पिनवर बंदी घातली आहे. 

Apr 29, 2015, 04:23 PM IST

सुनिल नारायणचा आयपीएल-८मध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा

वेस्ट इंडिजचा जादुई स्पिनर आणि आयपीएलमध्ये कोलकत्ता नाईट रायडरकडून खेळणारा सुनिल नारायणचा आयपीएल-८मध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बीसीसीआयच्या रिव्ह्यू कमिटीनं नारायणच्या बॉलिंग अॅक्शनला क्लीन चिट दिली आहे. 

Apr 6, 2015, 04:02 PM IST