sunil tatkare

महाराष्ट्रात पुन्हा काका-पुतण्यात संघर्ष, तटकरेंचा पुतण्या शिवसेनेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचे पुतणे संदीप तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Nov 6, 2016, 04:49 PM IST

सिंचन घोटाळाप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल, तटकरे अडचणीच्या फेऱ्यात

सिंचन घोटाळाप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. कोंढाणे धरण प्रकल्प अनियमितताप्रकरणी ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sep 3, 2016, 12:48 PM IST

'गुलाबराव पाटील यांच्या फटक्यांसाठी गिरीश महाजनांचा खर्च'

विधान परिषदेचे सभापती म्हणून रामराजे नाईक निंबाळकर यांची फेरनिवड झाली. त्यानंतर निंबाळकर यांच्या निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या मंत्र्यांची ओळख सभागृहाला करून दिली. त्याचवेळी एकनाथ खडसेंवरून जोरदार टोलेबाजी झाली आणि सभागृहात हशा पिकला.

Jul 8, 2016, 05:51 PM IST

बाळासाहेबांची सेना आता शेळ्यांची झाली : सुनील तटकरे

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शिवसेनेवर घणाघाती टिका केली आहे. ‘शिवसेना दुटप्पीपणे वागत असून एकीकडे मंत्रीपदाचा लाल दिवा घेऊन फिरते तर दुसरीकडे सरकारचेच वस्त्रहरण करत असते. बाळासाहेबांची शिवसेना वाघांची होती आता ती शेळ्यांची कशी झाली हेच कळत नाही.’ 

May 26, 2016, 04:57 PM IST

'आता अजित पवार, तटकरेंचा नंबर'

'आता अजित पवार, तटकरेंचा नंबर'

Mar 25, 2016, 10:12 PM IST

'अजित पवार, तटकरेंची दिवाळी तुरुंगात'

अजित पवार आणि सुनिल तटकरे हे यंदाच्या दिवाळीत तुरुंगात असतील

Mar 18, 2016, 12:38 PM IST

भुजबळांच्या संपत्तीचं मोजमाप संपता संपेना, पवार-तटकरेंची खडसेंकडे धाव

 सुनील तटकरे आणि अजित पवारांनी एकनाथ खडसे यांची भेट घेतल्याची माहिती मिळतेय. समीर भुजबळ यांच्या अटकेनंतर भेट झाल्याने राजकीय वर्तुळात याबद्दल अनेक तर्क-वितर्कांना ऊत आलाय. ही भेट महानंदा संदर्भात घेतल्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवण्यात येतेय. 

Feb 3, 2016, 10:24 PM IST

'इतरांवरही दाखल होणार आरोपपत्र', महाजन यांचा नेम कुणावर?

भुजबळांनंतर आता इतर मंत्र्याच्या अडचणीतही वाढ होण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर राष्ट्रवादीच्या अडचणीही आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Feb 2, 2016, 07:10 PM IST

ठाण्यात राष्ट्रवादीत तीव्र नाराजी, तटकरेंची सारवासारव

येथील बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्येनंतर ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये मोठी नाराजी आहे. मात्र, असं काहीही नाही, अशी सारवासारव प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांना करावी लागली.

Jan 13, 2016, 09:25 AM IST