sunita williams latest news

पृथ्वीवर परतल्या मात्र स्वत:च्या पायांवर उभ्या राहू शकत नाहीत Sunita Williams; आरोग्यावरही गंभीर परिणाम...

पृथ्वीवर परतल्या मात्र स्वत:च्या पायांवर उभ्या राहू शकत नाहीत Sunita Williams; आरोग्यावरही गंभीर परिणाम...

Sunita Williams Butch Wilmore return from space :  पण, या ग्रहवापसी मोहिमेनंतर फक्त सुनिता विलियम्स नव्हे, तर त्याच्यासोबत असणाऱ्या इतर अंतराळवीरांसोबतही असंच काहीसं घडलं. अंतराळवीरांच्या आरोग्यासंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर...   

Mar 19, 2025, 09:06 AM IST
हुर्रेssss! 17 तासांच्या थरारक प्रवासानंतर Sunita Williams पृथ्वीवर परतल्या; समुद्रात कसं उतरलं स्पेसक्राफ्ट? पाहा

हुर्रेssss! 17 तासांच्या थरारक प्रवासानंतर Sunita Williams पृथ्वीवर परतल्या; समुद्रात कसं उतरलं स्पेसक्राफ्ट? पाहा

Sunita Williams Return From Space : पाहा सुनिता विलियम्स यांच्या स्पेसक्राफ्टची संपूर्ण स्प्लॅशडाऊन प्रक्रिया. नासानं दिली क्षणाक्षणाची अपडेट...   

Mar 19, 2025, 06:47 AM IST
सज्ज व्हा! अखेर अंतराळाला रामराम ठोकत Sunita Williams यांची पृथ्वीच्या दिशेनं कूच; अनडॉकिंगचा Video पाहाच

सज्ज व्हा! अखेर अंतराळाला रामराम ठोकत Sunita Williams यांची पृथ्वीच्या दिशेनं कूच; अनडॉकिंगचा Video पाहाच

Sunita Williams Return News in Marathi: सारं जग ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होतं तो क्षण आता अवघ्या काही घटका दूर असून अवकाशातील लांबलेल्या मुक्कामानंतर सुनिता विलियम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर परतणार आहेत.   

Mar 18, 2025, 02:17 PM IST
प्रतीक्षा संपणार! 10, 9, 7, 6, 8.... Sunita Williams ना माघारी आणण्यासाठी नासा-SpaceX चं यान रवाना, पाहा कशी आहे मोहिम

प्रतीक्षा संपणार! 10, 9, 7, 6, 8.... Sunita Williams ना माघारी आणण्यासाठी नासा-SpaceX चं यान रवाना, पाहा कशी आहे मोहिम

Sunita Williams Return from Space : कधी आणि किती वेळानंतर सुनिता विलियम्स पृथ्वीवर परतणार? 9 महिन्यांनंतर अवराशातील मुक्काम संपवून भारतीय वंशाच्या विलियम्स यांच्या या प्रवासावर साऱ्या जगाचं लक्ष...   

Mar 15, 2025, 08:54 AM IST
सुनीता विलियम्स पृथ्वीवर परतण्यासाठी उजाडणार 2025; NASA नं घेतली मस्कची मदत

सुनीता विलियम्स पृथ्वीवर परतण्यासाठी उजाडणार 2025; NASA नं घेतली मस्कची मदत

Nasa Sunita Williams News: सुनीता विल्यम्स या गेल्या दोन महिन्यांपासून अंतराळात अडकून पडल्या आहेत. आता त्यांना पुन्हा पृथ्वीवर परत आणण्यासाठी नासाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. नासाने एक नवीन प्लान आखला आहे.   

Aug 8, 2024, 09:20 AM IST
सुनीता विलियम्सना धोका...  NASA ची मोठी अपडेट

सुनीता विलियम्सना धोका... NASA ची मोठी अपडेट

Sunita Williams  News : अंतराळात जाण्याचा अनुभव असणाऱ्या सुनीता विलियम्स यांच्यासोबत नेमकं काय घडतंय? जाणून घ्या नासाकडून देण्यात आलेली महत्त्वाची माहिती....   

Jul 1, 2024, 04:01 PM IST