बाबरी मशीदसाठी योगी सरकार धन्नीपूरमध्ये देणार ५ एकर जमीन
राम मंदिर ट्रस्टची पंतप्रधान मोदी यांच्याकडून घोषणा होताच आता योगी कॅबिनेटने देखील सुन्नी वक्फ बोर्डाला जमीन देण्याचा प्रस्ताव पास केला आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार अयोध्येतील धन्नीपूर गावात सुन्नी वक्फ बोर्डाला जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Feb 5, 2020, 03:15 PM ISTAyodhya verdict : सुन्नी वक्फ बोर्डाकडून निर्णयाचा स्वीकार; पुनर्विचार याचिका दाखल करणार नाही
अयोध्येतील वादग्रस्त जमीन हिंदूना देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला.
Nov 9, 2019, 06:58 PM IST'सुन्नी वक्फ बोर्डाने अयोध्येतील पाच एकर जागा काँग्रेसला दान करावी'
हा देश निधर्मीवादी आहे. त्यामुळे सगळ्यांच्या भावनांचा आदर झाला पाहिजे.
Nov 9, 2019, 05:57 PM IST