सनी लिऑन सिद्धीविनायक मंदिरात
हिंदी चित्रपट निर्माती एकता कपूरने सांगितलेल्या सल्ला लक्षात घेऊन अमेरिकन पोर्नस्टार सनी लिऑन सिद्धीविनायक मंदिरात गेली. तिने तिथे काकड आरती केली. यावेळी खास व्हिआयपी मंडळी उपस्थित होती.
Jan 15, 2013, 02:21 PM IST३१ ला सनी लिऑन देणार प्रथमच लाईव्ह परफॉर्मंस
पॉर्न स्टार सनी लिऑन याबद्दल बोलताना म्हणाली, “मी यंदा प्रथमच लोकांसमोर लाईव्ह परफॉर्म करणार आहे... ते ही लोकांच्या खूप मोठ्या जमावासमोर. मला या गोष्टीचा खूप आनंद होतोय.
Dec 20, 2012, 03:56 PM ISTजिस्म-२ नंतर आता रागिनी MMS मध्ये सनी लिऑन
जिस्म-२ या पूजा भट्टच्या चित्रपटाने आपल्या बॉलिवुडमधील इनिंगला सुरूवात करणाऱी हॉट अभिनेत्री सनी लिऑन आता आपला आगामी चित्रपट रागिनी एमएमएस २ बाबत फारच उत्साहीत आहे.
Dec 17, 2012, 04:33 PM ISTमी स्वतःला भाग्यशाली समजतेः सनी लिऑन
भारतीय मुळाची कॅनडा फिल्म अभिनेत्री सनी लिऑनला भारतात इंटरनेटवर सर्वाधिक सर्च झाल्याबद्दल स्वतःबद्दल गर्व वाटतो आहे.
Dec 14, 2012, 06:00 PM IST२०१२मध्ये नेटीझन्स होते सनी लिओनच्या शोधात...
२०१२ मध्ये भारतात सर्वात जास्त सर्च झालेली गोष्ट आहे... सनी लिओन... हे आम्ही नाही तर हे सांगितलंय जगातील सर्वात मोठी समजल्या जाणाऱ्या सर्च इंजिन गुगलनं...
Dec 13, 2012, 01:14 PM ISTसनी लियॉन म्हणते, सिनेमासाठी हवे आहेत खूप पैसे
पॉर्न स्टार सनी लियॉन नेहमीच विवादात राहण्यासाठी प्रसिद्ध आहे. आणि त्यामुळेच नेहमी चर्चेतही राहणं सनीला जमतं.
Nov 26, 2012, 10:15 PM ISTबिग बॉसमध्ये सेक्सी डांसर प्रिया रायची एंट्री
टीआरपी वाढवण्यासाठी बिग बॉसमध्ये `प्रिया राय` नामक आणखी एका पॉर्न स्टारला भारतीय टीव्हीवर आमंत्रित केलं आहे. पाचव्या सीझननंतर सलमान खानने प्रेक्षकांना वचन दिलेलं, की बिग बॉसचा सहावा सीझन पूर्णपणे कौटुंबिक असेल. त्यासाठीच बिग बॉसची वेळ बदलून रात्री ९ ची करण्यात आली होती.
Nov 8, 2012, 04:46 PM ISTअभय देओलला हव्यात सनी सारख्या आणखी पॉर्नस्टार
पॉर्न स्टार सनी लियॉनने जेव्हा जिस्म-२ या सिनेमातून पदार्पण केलं तेव्हा काहीजणांनी त्याला विरोध केला. पॉर्न स्टारला बॉलिवूडपासून दूर ठेवले गेले पाहिजे असा सूर लावण्यात आला होता.
Oct 30, 2012, 05:50 PM ISTसनी, कतरिना, करीनाचे हॉट पिक्स!...जरा संभाळून
जर तुम्ही ‘सनी लिओन’चे हॉट पिक्स पाहण्यासाठी नेटवर सर्च करत असाल तर सावधान… कारण या नावाच्या मागे आहे कंप्यूटर व्हायरस. फक्त सनीच्याच नावामागे नाही तर कतरिना, करीना, प्रियांकाच्याही नावातही आहे व्हायरस...
Oct 28, 2012, 02:56 PM ISTसनी लियॉन आता `तालावर थिरकणार`
पॉर्न स्टार सनी लियॉन सध्या बॉलिवूडमध्ये चांगलाच धुमाकूळ घालत आहे. `जिस्म 2`मध्ये फारशी चमक दाखवू न शकलेली सनी आता मात्र चांगलीच तयारीला लागलेली आहे.
Oct 23, 2012, 09:29 AM ISTसनी लियॉन झाली घायाळ, पडली प्रेमात...
सनी लियॉन प्रेमात पडलीय... काय ऐकून खरं वाटतं नाही... अहो पण कोणाच्या ते माहितेये काय? तर ती चक्क मुंबईच्याच प्रेमात पडली आहे.
Oct 18, 2012, 04:03 PM ISTसनी लियॉनने पटकावले आणखी तीन सिनेमे
इंडो-कॅनेडियन पार्न स्टार सनी लियॉनने जिस्म-२ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने लगेचच आणखी तीन सिनेमे साईन केले आहेत.
Oct 17, 2012, 01:30 PM ISTसनीच्या नव्या रासलीला सुरू, खेळणार रासगरबा?
सनी लियोनने देशभरात चांगलाच धुमाकूळ घातला आहे, आपल्या रासलिलांनी साऱ्यांना वेड लावणारी सनी आता रासगरबा खेळताना दिसल्यास आश्चर्य वाटू नये.
Oct 14, 2012, 12:09 PM ISTसनी लिऑन म्हणतेय `कुणी घर देता का घर?`
विदेशात पॉर्न स्टार असलेली सनी लिऑन मुंबईत हिंदी सिनेसृष्टीत अभिनेत्री म्हणून दाखल झाली. तिचा पहिला सिनेमा बऱ्यापैकी चालला. मात्र तरीही सनी लिऑनला मुंबईत घर मिळणं मुश्किल झालंय. त्यामुळे तिला ‘कुणी घर देता का घर?’ असं विचारत फिरायची पाळी आली आहे.
Sep 24, 2012, 02:02 PM ISTसनी लिऑनला करायचाय कौटुंबिक सिनेमा
‘जिस्म-२’ या इरॉटिक थ्रिलरमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सनी लिऑनला आता कौटुंबिक सिनेमांमध्ये काम करायची इच्छा आहे.
Sep 10, 2012, 06:51 PM IST