super 30

'पोरांनो परीक्षा तुमची प्रतिभा ठरवू शकत नाही', कोटामधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांनी Super 30 चे आनंद कुमार हादरले

राजस्थानच्या कोटा येथे दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. भविष्यात इंजिनिअर, डॉक्टर होण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी कोटा हे कोचिंग हब म्हणून ओळखलं जातं. पण रविवारी फक्त 4 तासात दोन विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवलं.

 

Aug 29, 2023, 12:55 PM IST

सलाम! कधीकाळी 50 रुपयांसाठी करत होता संघर्ष, आज साहेब झालाय

सुपर शिक्षक आनंद कुमार यांच्या विद्यार्थ्याची यशोगाथा

Jun 24, 2021, 08:22 PM IST
कांदिवली | आता थ्रीडी, व्हीआर थिएटरमध्ये शिक्षण PT1M40S

Mumbai | Super 30 Chief Anant Kumar | 14 August 2019

कांदिवली | आता थ्रीडी, व्हीआर थिएटरमध्ये शिक्षण 

Aug 15, 2019, 02:55 PM IST

सलग १७व्या दिवशी 'सुपर ३०' चित्रपटाची विक्रमी कमाई

अभिनेता हृतिक रोशनच्या भूमिकेला चित्रपट समिक्षकांसह, प्रेक्षकांकडूनही चांगली दाद मिळत आहे. 

Jul 30, 2019, 07:41 PM IST

'सिम्बा-द लायन किंग' आणि 'सुपर ३०' चित्रपटांमध्ये काटे की टक्कर

'सिम्बा-द लायन किंग' चित्रपट भारतात एकूण २ हजार १४० स्क्रिनवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

Jul 25, 2019, 05:43 PM IST

'सुपर ३०'ची १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री

चित्रपटाची दमदार कमाई

Jul 22, 2019, 08:13 PM IST

'सुपर ३०' चित्रपटाचा व्यवसाय वाढता वाढता वाढे!

'सुपर ३०' चित्रपटाच्या कमाईचा आकडा सलग दुसऱ्या आठवड्यात चढत्या क्रमावर आहे.

Jul 20, 2019, 07:39 PM IST

'सुपर ३०' करमुक्त; जाणून घ्या चित्रपटाची आतापर्यंतची कमाई

'या' ठिकाणी चित्रपट करमुक्त असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. 

 

Jul 16, 2019, 10:03 AM IST

सलग दुसऱ्या दिवशी 'सुपर ३०' चित्रपटाची दमदार कमाई

कोणत्याही असंभव गोष्टीला संभव करण्याची इच्छा इत्यादी गोष्टींच्या भोवती 'सुपर ३०' चित्रपटाची कथा फिरत आहे.

Jul 14, 2019, 12:39 PM IST

सावळ्या वर्णाविषयी हृतिकचं म्हणणं ऐकाल तर...

 पहिल्याच दिवसापासून बॉक्स ऑफिसवर 'सुपर ३०' च्या कमाईचे आकडे उंचावत आहेत

Jul 14, 2019, 10:40 AM IST

पहिल्याच दिवशी 'सुपर ३०'ची दमदार कमाई

चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी चांगला गल्ला जमवला आहे.

Jul 13, 2019, 02:47 PM IST

Movie Review Super 30 : सत्य घटनेवर आधारित 'सुपर ३०'ची प्रेरणादायी कहाणी

'आज राजा का बेटा राजा नही बनेगा...'

Jul 12, 2019, 01:12 PM IST

'सुपर ३०'च्या खऱ्या नायकाचा धक्कादायक खुलासा

आनंद कुमार यांचा धक्कादायक खुलासा

Jul 11, 2019, 12:35 PM IST

'लॉलीपॉप लागेलू' गाण्यावर हृतिकचा बेभान ठेका

बऱ्याच काळानंतर अभिनेता हृतिक रोशन 'सुपर ३०' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Jul 4, 2019, 12:20 PM IST

.....'या' कारणामुळे हृतिकच्या 'सुपर ३०'चं प्रदर्शन पुन्हा लांबणीवर

चित्रपटाला पुन्हा एकदा अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Jun 19, 2019, 11:17 AM IST