super 30

'सुपर ३०'चा ट्रेलर पाहून आनंद कुमार यांना अश्रू अनावर

आनंद कुमार यांच्याच आयुष्यावर चित्रपटाचं कथानक आहे.

Jun 5, 2019, 06:47 PM IST

गरीब विद्यार्थ्यांवर आयआयटीसाठी पात्र बनवण्याच्या धडपडीवर आधारीत, 'सुपर ३०' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

'सुपर ३०' चित्रपट १२ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे. 

Jun 4, 2019, 04:08 PM IST

'सुपर ३०' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

'सुपर ३०'चा ट्रेलर ४ जून रोजी प्रदर्शित होणार

Jun 2, 2019, 04:43 PM IST

ऋतिकची 'दुख:द कहाणी'; चित्रपट प्रदर्शनाच्या तारखेवर कंगनाची प्रतिक्रिया

'मेंटल है क्या' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

May 10, 2019, 11:38 AM IST

कंगना, हृतिकला बसणार 'ठाकरे'चा फटका?

हा एकच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे. 

Dec 28, 2018, 03:44 PM IST

हृतिक आणि कंगनाची पुन्हा धडक, यावेळेस काय होणार ?

हृतिक रोशन आणि कंगना रनौत पुन्हा एकदा समोरासमोर येणार आहेत. ऑफस्क्रीन सुरू असलेली दोघांची भांडण लवकरच ऑनस्क्रीनदेखील दिसणार आहेत. तुम्हाला कदाचित माहित नसेल दोघांची येत्या २५ जानेवारीला जोरदार धडक होणार आहे.

Jul 22, 2018, 01:02 PM IST

VIDEO: 'सुपर ३०' सिनेमा बनवण्यासाठी लेखकाने लढवली 'अशी' शक्कल

'काबिल' सिनेमातून दृष्टीहीनाची भूमिका करणारा अभिनेता ह्रतिक रोशन लवकरच आपल्या 'सुपर ३०' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ऋतिक रोशन हा आनंद कुमार यांच्या भूमिकेत असणार आहे. पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. आनंद कुमार यांच्या आयुष्याची स्टोरी सिनेमाच्या रुपात येण्यासाठी तब्बल ८ वर्षांचा कालावधी लागला.

Mar 30, 2018, 06:12 PM IST

EXCLUSIVE: 'सुपर ३०' च्या आनंद कुमारांनी पापड विकून केलं शिक्षण पूर्ण

अभिनेता ऋतिक रोशन आपल्या आगामी 'सुपर ३०' सिनेमात दिसणार आहे. आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा असणार आहे. गरिब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणाऱ्या आनंद कुमार यांच्या जीवनावर हा सिनेमा आहे.

Mar 30, 2018, 05:36 PM IST

Viral pics! ऋतिक रोशन सायकलवरुन विकतोय पापड

बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन आपल्या अभिनयात नेहमीच काहीतरी नवं करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र, हाच अभिनेता रस्त्यावर पापड विकताना पहायला मिळाला. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकार...

Feb 21, 2018, 10:51 AM IST