१९ ऑगस्टला दिसणार एवढा मोठा चंद्र!...
चंद्र पृथ्वीभोवती एका लांब वर्तुळाकार कक्षेत फिरत असतो. ज्यावेळी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो तेव्हा आपल्याला सुपरमून दिसतो. चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळचा बिंदु पेरीगी आहे आणि सर्वात लांबचा बिंदु एपोगी आहे. प्रत्येक महिन्याला चंद्र या दोन्ही बिंदु जवळून जातो.
Aug 18, 2024, 02:44 PM ISTसूपरमून म्हणजे काय? यादरम्यान कसा दिसतो चंद्र?
पोर्णिमा आणि आमावस्येबद्दल खूप लोकांना माहिती असते. पोर्णिमेला पृथ्वीवरुन पूर्ण चंद्र पाहता येतो.तर आमावस्येला चंद्र अजिबात दिसत नाही.पण सूपरमून काय आहे? हे तुम्हाला माहिती आहे का?सूपरमून एक खगोलीय घटना आहे.तेव्हा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो.अशावेळी चंद्र खूप मोठा आणि 14 ते 30 टक्के अधिक चमकदार दिसतो. याला पेरिगी मून म्हटलं जातं.जेव्हा एकाच महिन्यात दोनवेळा सूपरमून बनतो.तेव्हा त्याला ब्लू सूपरमून असं म्हणतात. एका वर्षात 3 ते 4 वेळा सुपरमून दिसू शकतो.
Aug 17, 2024, 03:12 PM ISTआकाशात दिसणार अद्भूत नजारा! दोन सूपरमून आणि... ऑगस्ट महिन्यात खगोलीय घटनांची पर्वणी
आकाशात दिसणार अद्भूत नजारा! चंद्राचे असे सौंदर्य कधी पाहिले नसेल, ऑगस्ट महिन्यात खगोलीय घटनांची पर्वणी
Jul 31, 2023, 11:56 PM IST'या' दिवशी दिसणार Supermoon, जाणून घ्या कसा पाहता येणार?
'या' दिवशी दिसणार वर्षातील सर्वांत मोठा चंद्र, जाणून घ्या कधी, कसा, केव्हा पाहता येणार Supermoon
Jul 11, 2022, 09:11 PM ISTChandra Grahan 2021 : एकाच वेळी दिसणार Super Moon, कुठे, कधी आणि कसे? जाणून घ्या
भारतात कुठे दिसणार चंद्रग्रहण
May 26, 2021, 07:01 AM ISTलॉकडाऊनमध्ये घरबसल्या 'हे' पाहण्याची वर्षातील शेवटची संधी दवडू नका
या वर्षातील सूपरमून पाहण्याची ही शेवटची संधी असेल.
May 6, 2020, 07:07 PM ISTहोळी पौर्णिमेला सुपरमूनचे दर्शन
आज होळी पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार असल्यानं आपल्याला सुपरमूनचे दर्शन होणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.
Mar 21, 2019, 12:00 AM IST३ डिसेंबरला दिसणार 'सूपरमून'
येत्या ३ डिसेंबरला आकाशात सुपरमून दिसणार आहे. खगोलप्रेमींसाठी ही मोठी संधी असणार आहे.
Nov 30, 2017, 07:21 PM ISTयेत्या रविवारी रात्री दिसणार 'सुपरमून'
येत्या रविवारी ३ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या रात्री आकाशात ' सुपरमून ' दिसणार
Nov 29, 2017, 12:35 PM ISTतब्बल ६८ वर्षांनी हा अद्भूत अविष्कार पाहायला मिळणार...
खगोलीय घटना बऱ्याचदा आपल्याला आर्श्चयाचा धक्का देत असतात. अशाचपैंकी एक म्हणजे सुपरमून...
Nov 11, 2016, 02:35 PM ISTआज दिसणार वर्षाचा शेवटचा सूपरमून
अनेक वर्षांनंतर एकत्र संपूर्ण चंद्र ग्रहण आणि सुपरमून पाहण्याचा दुर्लभ योग खगोलप्रेमीना मिळणार आहे. २७ ऑक्टोबरच्या रात्री तुम्हांला वर्षातील सर्वात शेवटचा सुपरमून दिसणार आहे. सुपरमून म्हणजे चंद्र आपल्या आकारपेक्षा थोडा मोठा आणि लालबूंद दिसतो.
Oct 27, 2015, 05:45 PM ISTसुपरमून आणि चंद्रग्रहण... एक दुर्मिळ योग!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2015, 09:22 AM ISTचंद्र आज ३० टक्के अधिक तेजस्वी आणि प्रकाशमान
ह्यूस्टन : ज्यांना चंद्राविषयी कुतुहल आहे, चंद्राचं सौंदर्य न्याहाळायचं आहे, तसेच खगोलशास्त्रात रस असणाऱ्यांसाठी ही सर्वात महत्वाची बातमी आहे. आज चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आल्याने सूपरमून पाहण्याचा तुम्हाला आनंद घेता येणार आहे.
Sep 27, 2015, 08:44 PM IST