supla shot

Suryakumar Supla Shot: सूर्याच्या 'सुपला शॉट' पाहून बॉलर आवाक्... एकच मारला पण सॉलिड मारला; पाहा Video

Suryakumar Yadav Supla Shot Video: पहिल्या सामन्यात विजय मिळवून टीम इंडियाने  तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. भारतीय फिरकीपुढे वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी लोटांगण घातल्याचं दिसून आलंय.

Jul 28, 2023, 12:05 AM IST

Suryakumar yadav : ज्यामुळे नाव कमावलं, त्याच सुपला शॉटने घात केला, स्वतःच्याच जाळ्यात अडकला सूर्या

Suryakumar yadav : मुंबई इंडियन्स सहाव्यांदा आयपीएल जिंकण्याची स्वप्न पाहणाऱ्या चाहत्यांच्या आशेवर गुजरात टायटन्सच्या टीमने पाणी फेरलं. सूर्यकुमार यादवकडून ( Suryakumar yadav ) मोठ्या खेळीची अपेक्षा केली जात होती. मात्र सूर्या स्वतःच्याच जाळ्यात फसलेला दिसून आला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

May 27, 2023, 05:36 PM IST

Rohit Sharma: सूर्याला 'सुपला' शॉट रोहितकडून मात्र 'चुकला'; नकोसा रेकॉर्ड केला नावे

Rohit Sharma: आजच्या सामन्यात रोहित शर्मा मोठी खेळी करेल अशी चाहत्यांची अपेक्षा होती, मात्र सूर्याच्या शॉर्टची नक्कल करण्याच्या नादात रोहितने आपल्या नावे नकोसा रेकॉर्ड नोंदवलाय.

May 6, 2023, 06:20 PM IST