supreme court on religious conversion

ऑनलाईन गेम्सचा नाद, करेल घात! गेम्स खेळता-खेळता ओढलं जातंय धर्मांतराच्या जाळ्यात

तुमची मुलं तासंतास मोबाईलवर असतात का? मग ही बातमी खास तुमच्यासाठी. लहान मुलांना मोबाईल गेम्सचा नाद लावून त्यांना धर्मांतराच्या जाळ्यात ओढलं जातंय.

Jun 2, 2023, 10:08 PM IST