supriya sule father

'राजकीय वारसदार मुलगा हवा!' शरद पवारांनी तेव्हा दिलेले उत्तर आजही डोळ्यात अंजन घालणारे

Sharad Pawar on Political Heir: आपण मुलींनासुद्धा मुलांप्रमाणे वाढवून त्यांना समान संधी देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवू शकतो. तिच्याकडून उत्तम काम करुन घेऊ शकतो. तिचं व्यक्तिमत्व फुलवू शकतो, याची खात्री मला आहे. स्त्रीला संधी मिळाली तरी ती तिचं कर्तुत्व दाखवू शकते, असेही ते पुढे म्हणाले.

Jul 16, 2023, 06:09 PM IST

Supriya Sule: "सध्या वडील पळवायची शर्यत लागलीय", दादांचा उल्लेख करत सुप्रिया सुळे म्हणाल्या...

Maharastra Politics: समाजसेवक बाबा आढाव (Baba Adhav) यांना शरद पवारांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर बोलताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मोठं वक्तव्य केलंय.

Feb 5, 2023, 08:41 PM IST

Supriya Sule : सुप्रिया सुळेंना पहिल्या नजरेत आवडला होता 'हा' अभिनेता; त्याला हळूच मेसेज केला आणि...

Supriya Sule : नेतेमंडळीसुद्धा चित्रपट, सीरिज पाहतात आणि त्यांनासुद्धा काही कलाकार भावतात. इतके की, तुम्हीआम्ही जशी एखाद्या अभिनेता किंवा अभिनेत्रीला भेटण्याची इच्छा व्यक्त करतो अगदी तसंच काहीसं ही मंडळीसुद्धा करतात. 

 

Jan 26, 2023, 10:18 AM IST