10 वर्षांनंतर सुरभी हांडेचं छोट्या पडद्यावर कमबॅक, 'या' मालिकेत होणार एन्ट्री
'जय मल्हार' फेम अभिनेत्री सुरभी हांडे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. ती 'या' मराठी मालिकेत दिसणार आहे. जाणून घ्या सविस्तर
Dec 8, 2024, 06:39 PM ISTसुरभीने म्हाळसाकडे केलीये ही प्रार्थना
झी मराठीवरील जय मल्हार ही मालिका आता प्रेक्षकांच्या निरोप घेतेय. नुकतीच या मालिकेची सक्सेस पार्टी झाली. यावेळी या मालिकेतील कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. म्हाळसाची भूमिका साकारणाऱ्या सुरभी हांडेने यावेळी म्हाळसाकडे प्रार्थनाही केली.
Apr 22, 2017, 04:09 PM IST