सोशल मीडियावर सूरज चव्हाणच्या होणाऱ्या पत्नीचा चेहरा झाला उघड, DP दादानं शेअर केलं बायकोचं नाव
Suraj Chavan's future wife's face revealed : सोशल मीडियावर सूरज चव्हाणचा व्हिडीओ व्हायरल; त्याने उघड केला होणाऱ्या पत्नीचा चेहरा – तुम्हाला माहित आहे ती कोण?
Oct 2, 2025, 04:28 PM ISTसूरजच्या लग्नाची बातमी समोर; कोकण हार्टेड गर्लने होणाऱ्या वहिनीची भेट घेऊन फोटो शेअर करत म्हणाली......
मनोरंजनविश्वातील लोकप्रिय व्यक्ती सूरज चव्हाणचं लग्न ठरल्याची बातमी चाहत्यांसाठी आनंदाची ठरली आहे. या आनंददायी बातमीची माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे अंकिता वालावलकरने. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत सूरजच्या लग्नाबाबतची पुष्टी केली.
Sep 22, 2025, 01:44 PM IST
सूरज चव्हाणच्या आयुष्यात आली खास व्यक्ती; तिच्यासोबतचा फोटो व्हायरल
Suraj Chavan Girlfriend Photo: बिग बॉस मराठी मधून प्रसिद्ध झालेला सुरज चव्हाण सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकताच त्यांनी एक फोटो शेर करत आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. या मुळे चाहत्यांमध्ये चर्चाना उधाण आलं आहे
Sep 17, 2025, 07:48 PM ISTसुरज चव्हाणचा डायलॉग आणि खळखळून हसले अजित पवार! आयुष्यातली 'ती' इच्छा पूर्ण करण्याचे दिले आश्वासन
Suraj Chavan Meets Suraj Chavan: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बिग बॉस विजेता सूरज चव्हाण याचा सत्कार करण्यात आला.
Oct 12, 2024, 05:36 PM IST