Budget 2023: अर्थमंत्र्यांनी दिल्या 2 गुड न्यूज; सरचार्ज 37 टक्क्यांवरून 25 टक्क्यांवर!
Highest surcharge rate:मिडल क्लास वर्गासह श्रीमंतांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला आहे. सर्वाधिक उत्पन्न अधिभार 37% वरून 25% पर्यंत कमी केला.
Feb 1, 2023, 01:32 PM ISTBCCI च्या पेटाऱ्याला मोठा दणका बसणार? मोदी सरकारच्या एका निर्णयाने उडाली झोप!
पुढील वर्षी खेळला जाणारा ODI World Cup 2023 भारतात होणार आहे, त्याआधी BCCI च्या पेटाऱ्याला मोठा दणका बसण्याची शक्यता आहे.
Oct 15, 2022, 01:02 AM ISTVIDEO : मोफत लसीकरणामुळे राज्यात नवे कर, अधिभार?
MUMBAI_NEW_TAX_SURCHARGE_IN_THE_STATE_DUE_TO_FREE_VACCINATION
Apr 29, 2021, 07:55 PM ISTपेट्रोल-डिझेलवरही सरकारकडून अधिभार
May 17, 2017, 09:14 PM ISTमुद्रांक शुल्कापाठोपाठ पेट्रोल-डिझेलवरही सरकारकडून अधिभार
राज्यात पेट्रोल आणि डिझेलवर महिनाभराच्या आत दुस-यांदा अधिभार लावण्यात आलाय. पेट्रोल कंपन्यांनी कालच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली. मात्र त्यानंतर लगेचच राज्य सरकारनं त्यावर अधिभार लावला. त्यामुळं पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे आहेत.
May 17, 2017, 06:51 PM ISTबजेट आधी मोदी सरकारनं दिली खुषखबर
देशाचं आर्थिक बजेट सादर व्हायला आता अवघे काही दिवस उरले आहेत. पण त्याआधी मोदी सरकारनं नागरिकांना खुषखबर दिली आहे.
Feb 25, 2016, 02:23 PM ISTजेटलींच्या अर्थसंकल्पात श्रीमंत आणि अतिश्रीमंतांना धक्का
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आज अर्थसंकल्प सादर करत असताना व्यक्तीगत आणि कंपन्यांची आयकर मर्यादा 'जैसे थे' ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलंय. पण, श्रीमंत अती-श्रीमंतांना मात्र सरचार्जच्या रुपानं अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत.
Feb 28, 2015, 05:03 PM IST