मुंबई | शिवसेना नगरसेवक सुरेश पाटील यांचं पद धोक्यात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 12, 2018, 10:12 PM IST...तर नारायण राणेंना राज्यभर नाकेबंदी
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासनाने उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे. या समितीने तीन महिन्यांच्या मुदतीत निर्णय घ्यावा; अन्यथा राणे यांना राज्यभर नाकेबंदी करू, असा इशारा मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी सांगली येथे पत्रकार परिषदेत दिला.
Mar 28, 2013, 04:32 PM IST