हिरवे आणि निळे कपडे घालूनच ऑपरेशन का करतात सर्जन?
Surgeon Dress Code: सर्जन्स ऑपरेशन थिएटरमध्ये जास्तवेळ असतात. अशावेळी रक्ताशी त्यांचा जास्त संबंध येतो. रक्त पाहिल्यानंतर सफेद कपडे परिधान केलेल्या सर्जनला आपल्या स्टाफच्या सफेद कपड्यांऐवजी हिरवा रंग दिसू लागतो. रंग भ्रमाच्या या घटनेला वैज्ञानिकदृष्ट्या 'व्हिज्युअल इलुजन' असे म्हणतात. यामध्ये सर्जनला हिरव्या रंगाची सावली दिसते. ऑपरेशनवेळी लक्ष विचलित होऊ नये यासाठी सर्जनच्या ड्रेसचा पांढरा रंग बदलून हिरवा आणि निळा करण्यात आला.
Jan 14, 2024, 12:19 PM ISTVideo | अमरावतीत लसींचा तुटवडा सरकारकडे पुरवठ्याची मागणी
Amravati District Surgeon Shyam Sundar Nikam On Storage Of Vaccine Will Last For 3 To 4 Days
Apr 7, 2021, 05:40 PM ISTमहिलेच्या पोटातून निघालं लाटणं... प्रकृती गंभीर
एका महिलेच्या पोटातून तब्बल एक फूट लांब लाकडाचं लाटणं डॉक्टरांनी ऑपरेशन करून बाहेर काढलंय.
Jan 4, 2017, 02:45 PM ISTमहिलेच्या पोटातून निघाला ३५ किलोचा गोळा!
पंजाबमध्ये लुधियाना स्थित ओसवाल हॉस्पीटलमध्ये एका महिलेच्या पोटातून ३५ किलोची गाठ (ट्युमर) बाहेर काढण्यात आलीय.
Sep 2, 2015, 02:08 PM IST