survey

किती वाजता झोपता? किती वाजता उठता? रात्री किती वेळ मोबाईलवर असता? मोदी सरकारला हवी माहिती

Central Government Survey: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 1 जानेवारी 2024 पासून देशभरामध्ये ही माहिती गोळा करण्यास सुरुवात होणार आहे. यासाठी एक विशेष सर्वेक्षण केलं जाणार आहे. 

Dec 29, 2023, 08:17 PM IST

पैशांनी भरलेलं पाकिट आणि मुंबई....! मुंबईकर ठरले जगातील दुसऱ्या क्रमांकाचं प्रामाणिक शहर

Mumbai Honest Cities : जगातील कोणत्या शहरात लोक जास्त प्रामाणिक आहेत याच आढावा रीडर्स डायजेस्टने घेतला.  यात भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा समावेश करण्यात आला आहे.

May 14, 2023, 12:32 PM IST

Karnataka Assembly Election Opinion Poll: कर्नाटकामध्ये कोणत्या पक्षाला मिळणार किती जागा? Zee News च्या ओपिनियन पोलने सर्वांना दिला धक्का

Karnataka Assembly Election Opinion Poll: कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकींची घोषणा करण्यात आली असून मतदान 10 मे रोजी पार पडणार आहे. त्यानंतर 3 दिवसांनी म्हणजेच 13 मे रोजी कर्नाटकात कोणाचं सरकार स्थापन होईल हे स्पष्ट होईल.

Mar 29, 2023, 07:47 PM IST

चिंताजनक ! मुलींमध्ये सिगरेट पिण्याचं प्रमाण वाढलं, 13 ते 15 वयोगटातच व्यसनाधीन

National Health Mission)केलेल्या सर्व्हेत धक्कादायक आकडे समोर,  सिगरेट पिणाऱ्या मुलींच्या टक्केवारीत धक्कादायक वाढ

Nov 30, 2022, 07:13 PM IST
Registration of a closed cooperative organization will be cancelled? PT36S

Video | सहकार आयुक्त करणार 'या' सहकार संस्थेची नोंदणी रद्द

Registration of a closed cooperative organization will be cancelled? Survey started by Cooperative Commissioner

Sep 20, 2022, 01:10 PM IST

मुंबईकरांच्या चिंतेत भर घालणारी बातमी; अहवालातून धक्कादायक माहिती समोर

मुंबई महापालिकेकडून एक सर्व्हेक्षण करण्यात आलं होतं. 

Jul 29, 2022, 08:23 AM IST