surya and mangal yuti

Parakram Yog: 8 दिवसांनी सूर्य-मंगळ बनवणार ‘पराक्रम योग’, 'या' राशींच्या तिजोरीत भरणार पैसा

Parakram Yog: ज्येष्ठा नक्षत्रात दोन्ही ग्रहांचा संयोग झाल्याने पराक्रम नावाचा योग तयार होणार आहे. सूर्य आणि मंगळ एकत्र आल्याने काही राशीच्या लोकांच्या जीवनावर प्रभाव पडणार आहे.

Dec 1, 2023, 07:12 AM IST

Surya-Mangal Yuti : 1 वर्षानंतर बनणार सूर्य-मंगळाचा संयोग; 'या' राशींच्या घरी येणार पैशांचा पाऊस

Sun And Mangal Conjunction: 18 ऑक्टोबर रोजी सूर्य देव तूळ राशीत प्रवेश करणार आहे. तर मंगळ ग्रह यापूर्वीच तूळ राशीमध्ये उपस्थित आहे. त्यामुळे या दोघांच्या संयोगाचा परिणाम सर्व राशींवर दिसून येणार आहे.

Oct 16, 2023, 10:08 AM IST

Surya-Mangal Yuti: तूळ राशीत होणार मंगळ-सूर्याची युती; या राशींना लागणार लॉटरी, मिळेल भरमसाट पैसा

Surya And Mangal Yuti: तूळ राशीमध्ये ग्रहांचा राजा सूर्य आणि ग्रहांचा सेनापती मंगळ यांचा संयोग होणार आहे. हा संयोग तब्बल 1 वर्षानंतर तयार होणार आहे. सूर्य आणि मंगळ यांच्या युतीचा हा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे.

Sep 14, 2023, 07:20 AM IST

Surya Mangal Yuti : 48 तासांनंतर होणार सूर्य-मंगळ युती; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Surya Mangal Yuti : एका राशीतून दुसऱ्या राशीत जात असताना दोन ग्रहांची युती होते. येत्या 17 ऑगस्ट 2023 सूर्य देव गोचर करणार आहे. यावेळी सूर्य देवांची युती मंगळ ग्रहासोबत होणार आहे. 

Aug 15, 2023, 05:40 AM IST