Lunar Eclipse 2022: चंद्रग्रहण काळात अन्न खावे की नाही, शास्त्रज्ञांनी पाहा काय सांगितले...
Food During lunar Eclipse: आज 8 नोव्हेंबर 2022 रोजी चंद्रग्रहण (Lunar Eclipse) संध्याकाळी 5:20 पासून पाहता येणार आहे. हे चंद्रग्रहण 6.20 वाजता संपेल. मात्र, ग्रहणाबाबत अनेक समज-गैरसमज असतात. लोकांच्या मनात एक प्रश्न असतो की, यादरम्यान आपण स्वयंपाक करु शकतो का। तसेच अन्न खाऊ शकतो का? ग्रहणात अन्न खाल्ले तर आपल्या आरोग्याची हानी होईल का, याबाबत शास्त्रज्ञांचे काय म्हणणे आहे ते जाणून घ्या?
Nov 8, 2022, 10:10 AM ISTSolar Eclipse: सूर्यग्रहण संपल्यानंतर आधी हे काम करा, नाही पडणार नकारात्मक प्रभाव
Solar Eclipse 2022 : ग्रहणाबाबत अनेक वेगवेगळ्या मान्यता आहेत. ज्योतिषशास्त्रात काय म्हटलं आहे. वाचा
Oct 25, 2022, 05:16 PM ISTSolar Eclipse 2022: ग्रहणकाळात गाडी चालवताना हेडलाईट्स..घ्यावी विशेष काळजी
ग्रहण रेकॉर्ड करण्यासाठी कॅमेरा वापरणे टाळा. तुम्ही योग्य चष्मा घातला नसल्यास,
Oct 25, 2022, 10:19 AM ISTSurya Grahan 2022: सुतक काळ सुरु झालाय..अजिबात करू नका या गोष्टी..घ्या विशेष काळजी
हिंदू धर्मियांची अशी धारणा आहे की सूर्य ग्रहणातील हा सुतक काळ अतिशय अशुभ आहे .सुतक काळात कुठलाही
Oct 25, 2022, 09:10 AM ISTSurya Grahan 2022 : चुकूनही आज करु नका ‘हे’ महापाप; जेवणाशी आहे असा संबंध
Surya grahan दरम्यान काही लहानसहान चुका टाळण्याचं आवाहनही करण्यात येत आहे. यातील एक चूक ही थेट जेवणाशी आणि घरात असणाऱ्या तुळशीशी संबंधित आहे. हिंदू धर्मात तुळशीला अनन्यसाधारण महत्त्वं आहे, तिला मातेचं स्वरुप प्राप्त आहे. प्रत्येक शुभकार्यात तुळशीपत्रांचा वापर केला जातो. देवाला नैवेद्य दाखवतानाही त्यावर एक तुळशीपत्र ठेवलं जातं.
Oct 25, 2022, 08:18 AM ISTSurya Grahan 2022: सूर्यग्रहण पाहताना काय काळजी घ्याल
यंदाच्या वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण घ्या अशी काळजी...
Oct 25, 2022, 07:51 AM IST
Surya Grahan 2022 : सुरु झालाय सूर्यग्रहणाचा सूतक काळ; पाहा कुठे, किती वाजता पाहता येईल ग्रहण
Surya Grahan : आजचं ग्रहण भारतातून दिसणार असलं तरीही विविध ठिकाणहून ते वेगवेगळ्या वेळी दिसणार आहे.
Oct 25, 2022, 06:43 AM ISTSolar Eclipse 2022: दिवाळीच्या रात्रीपासून लागणार सूर्यग्रहण सूतक, जाणून घ्या कालावधी
Surya Grahan 2022 Date and Time: सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे. 24 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन आणि दिवाळीला सुरुवात होते. दुसऱ्या दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण 25 ऑक्टोबरला असणार आहे.
Oct 23, 2022, 06:57 PM ISTSurya Grahan: दिवाळीतलं सूर्यग्रहण भारतातून दिसणार, 'या' राशींसाठी ठरेल अशुभ, जाणून घ्या सूतककाळ
या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण 25 ऑक्टोबर 2022 रोजी असणार आहे. कार्तिक अमावास्येला तूळ राशीत सूर्यग्रहण होणार आहे. अमावास्या तिथी 24 आणि 25 ऑक्टोबर अशी दोन दिवस असणार आहे. अमावास्या तिथी 24 ऑक्टोबर 2022 संध्याकाळी 5 वाजून 27 मिनिटांनी सुरु होईल आणि 25 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 4 वाजून 18 मिनिटापर्यंत असेल.
Oct 10, 2022, 01:07 PM ISTSurya Grahan: 2022 वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण या दिवशी, जाणून घ्या कसा प्रभाव पडेल
सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना असली तरी हिंदू धर्मात ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे.
Aug 29, 2022, 07:10 PM ISTSurya Grahan 2022: या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण कधी? जाणून घ्या सुतक कालावधीबाबत
हिंदू धर्मात ग्रहणाला विशेष महत्त्व आहे. या वर्षात दोन चंद्रग्रहण आणि दोन सूर्यग्रहण आहेत. त्यापैकी एक चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण झालं आहे.
Jun 3, 2022, 07:22 PM ISTचंद्रग्रहणावेळी या गोष्टी पाळा नाहीतर आर्थिक संकटाचा मोठा धोका
चंद्रग्रहणावेळी चुकूनही करू नका या गोष्टी, अन्यथा होईल मोठं नुकसान
May 16, 2022, 09:01 AM ISTChandra Grahan 2022: या राशीच्या लोकांना आजच्या चंद्रग्रहणाचा मोठा फायदा
यंदाच्या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण आज म्हणजेच 16 मे 2022 सोमवारी आहे. या ग्रहण वृश्चिक राशीला लागणार आहे.
May 16, 2022, 08:07 AM ISTकधी आहे वर्षातील पहिला सूर्यग्रहण? या राशींच्या व्यक्तींना लाभ
'या' राशींच्या व्यक्तींसाठी यंदाच्या वर्षाचं सूर्यग्रहण लाभदायक, कधी आहे सूर्यग्रहण?
Mar 28, 2022, 10:08 AM IST