surya guru yuti

12 वर्षांनी बनली सूर्य-गुरुची युती; 'या' राशींच्या सुखामध्ये होऊ शकते वाढ!

Surya Gochar 2024: वृषभ राशीमध्ये सूर्य आणि गुरूचा संयोग झाला आहे. हा संयोग खूप खास आहे कारण 12 वर्षांनंतर शुक्राच्या राशीत वृषभ राशीत सूर्य आणि गुरूचा संयोग तयार झाला आहे. सूर्य आणि गुरु एकाच राशीत येण्याने 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे.

May 14, 2024, 10:18 AM IST

Surya Guru Yuti: मेष राशीत होणार गुरू-सूर्याची युती; 'या' राशींना मिळणार प्रचंड लाभ

Sun And Jupiter Conjunction in Aries: सूर्य आदर, ऊर्जा, यश, नोकरी आणि शक्तीचा कारक मानला जातो. 14 एप्रिल रोजी ग्रहांचा राजा सूर्य आणि मेष राशीत देवांचा गुरू गुरूचा संयोग होईल.

Jan 10, 2024, 07:37 AM IST

Surya Guru Yuti 2023 : 12 वर्षांनंतर सूर्य-गुरूचा अद्भुत संयोग, 'या' राशी होणार गडगंज श्रीमंत?

Sun Transit 2023 : ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे अनेक शुभ आणि अशुभ योग जुळून येतं असतात. जेव्हा दोन ग्रह एका राशीत भेटतात त्याला संयोग म्हणतात. असाच संयोग 12 वर्षांनंतर सूर्य आणि गुरुचा जुळून आला आहे. 

May 22, 2023, 07:21 AM IST

Surya Guru Yuti 2023 : तब्बल 12 वर्षांनी सूर्य-गुरूचा दुर्मिळ संयोग! 'या' राशींवर होणार पैशांचा वर्षाव

Sun And Jupiter Conjunction in Aries : ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या आयुष्यातील घडामोडींवर ग्रह ताऱ्यांचा परिणाम होतं असतो. जेव्हा एक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तेव्हा त्याचा शुभ आणि अशुभ असे दोन्ही परिणाम दिसून येतात. 12 वर्षांनंतर, मेष राशीमध्ये सूर्य आणि गुरूचा संयोग होणार आहे. याचा काही राशींवर अद्भूत परिणाम दिसून येणार आहे. 

Feb 13, 2023, 09:00 AM IST