suryakumar yadav captain

वर्ल्ड कप पराभवाचा बदला घ्या! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी20 साठी टीम इंडियाची Playing XI ठरली

Ind vs Aus T20 Series : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. यातला पहिला सामना 23 नोव्हेंबरला रंगणार आहे. या मालिकेसाठी युवा खेळाडूंना संधी देण्यात आली असून युवा संघ वर्ल्ड कप पराभवाचा बदला घेणार का? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. 

Nov 21, 2023, 05:31 PM IST

IPL 2023 : पहिल्यांदाच कॅप्टन्सी करणं सूर्याला पडलं माहागात, 'त्या' कृत्यामुळे भरावा लागणार दंड

MI vs KKR :  आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि केकेआर यांच्यातील सामन्यात मुंबई इंडियन्सने विजय मिळवला. मात्र या सामन्यात पहिल्यांदाच कॅप्टन्सी मिळालेल्या सुर्यकुमार यादवला 12 लाखांचा दंड ठोठवण्यात आला आहे. नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया.... 

Apr 17, 2023, 05:03 PM IST