suryashtakam path

Ravivar Upay: रविवारी 'हे' छोटे काम करा, नोकरी-व्यवसायाशी संबंधित सर्व अडचणी होतील त्वरित दूर

Surya Dev Puja: तुम्हाला नोकरी आणि व्यवसायत काही अडचणी किंवा समस्या येत असतील तर काही उपाय केले पाहिजे. रविवारचा दिवस हा सूर्य देवाचा मानला जातो. या दिवशी सूर्यदेवाची विधिवत पूजा, उपासना, उपाय इत्यादी केल्याने मनुष्याला सर्व कार्यात यश मिळते. तसेच नोकरी-व्यवसायातील अडचणी दूर होतात. 

Nov 13, 2022, 07:23 AM IST