sushant singh rajput case

Kai Po Che 10 Years : अजूनही दिग्दर्शक अभिषेक कपूरला सुशांतच्या सतावतात 'त्या' आठवणी, म्हणाला, 'आजही...'

Kai Po Che 10 Years: डिप्रेशनमध्ये असणाऱ्या सुशांत सिंह राजपूतने त्याच्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं नक्की कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. जरीही सुशांत आज आपल्यात नसला तरी, त्याचे काही चित्रपट नेहमीच प्रेक्षकांच्या स्मरणात राहतील.

Feb 22, 2023, 05:12 PM IST

Sushant Singh Rajput : सुशांतनंतर तीन वर्षांनी 'तो' ही गेला सोडून, सुशांत सिंहच्या कुटुंबियांवर पुन्हा दु:खाचा डोंगर..

Sushant Singh Rajput Death: सुशांत सिंहच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबियांवर पुन्हा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कारण सुशांतनंतर तीन वर्षांनी 'तो' ही सोडून गेला आहे. 

Jan 17, 2023, 02:55 PM IST

SSR: सुशांत सिंह राजपूतच्या 'त्या' फ्लॅटमध्ये येणार भाडोत्री! भाडं वाचून चक्रावून जाल

Sushant Singh Rajput Flat On Rent: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूचं अडीच वर्षे उलटून गेली तर गूढ कायम आहे. असं असताना सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला तो फ्लॅटची जोरदार चर्चा रंगली आहे. सुशांतनं (Sushant Singh Rajput) हा फ्लॅट तीन वर्षांसाठी भाड्यावर घेतला होता. 

Jan 4, 2023, 07:26 PM IST

Sushant Singh Rajput Death : सुशांत सिंह राजपूतची हत्या? नव्या दाव्यानंतर रिया चक्रवर्तीची पोस्ट, म्हणाली जीव वाचवला....

अभिनेता Sushant Singh Rajput याच्या मृत्यूला आता अडीच वर्षांचा कालवधी लोटला आहे, पण अजूनही त्याच्या मृत्यूचं कोडं उलगडलेलं नाही, आता त्याच्या मृत्यूप्रकरणी एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे. 

Dec 28, 2022, 10:55 AM IST

आताची मोठी बातमी! रिया चक्रवर्तीला A U नावानं 44 फोन, AU म्हणजे... राहुल शेवाळेंचा सनसनाटी गौप्यस्फोट

अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात खासदार राहुल शेवाळे यांचा लोकसभेत सनसनाटी गौप्यस्फोट, महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी

Dec 21, 2022, 04:45 PM IST

नितेश राणे यांच्या ट्विटने खळबळ, दिशा सालियान आणि सचिन वाझे कनेक्शन

Nitesh Rane on Disha Salian and Sachin Vaze connection :​ दि्वंगत अभिनेता सुशांत राजपूत याची एक्स मॅनेजर दिशा सालियान आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यात कनेक्शन असल्याचे भाजप आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे.

Feb 22, 2022, 10:56 AM IST

सुशांतचा खून नाही तर आत्महत्याच; एम्सच्या पॅनलची महत्वाची माहिती

सुशांतची हत्या झाल्याचं वृत्त फेटाळलं 

Oct 3, 2020, 03:19 PM IST

Sushant case :सीबीआयचा तपास मुंबई पोलिसांपेक्षा वेगळा नसेल - आयुक्त परमबीर सिंग

अभिनेता सुशांतसिंह प्रकरण : मुंबई पोलिसांचा तपास पूर्ण प्रोफेशनल पद्धतीने करण्यात आला आहे, असा दावा मुंबईचे पोलील आयुक्तांनी केला आहे. 

Oct 3, 2020, 09:48 AM IST

ड्रग्ज कनेक्शन : रियाने ड्रग्ज मागितल्याची रकुलची एनसीबी चौकशीत कबुली

बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनबाबत आता अनेक धक्कादायकबाबी पुढे येत आहेत. रिया चक्रवर्ती हिने ड्रग्ज मागितल्याची कबुली रकुल प्रीतसिंह हिने दिली आहे.  

Sep 25, 2020, 06:01 PM IST
sushant singh rajput case rhea chakraborty arrested 03:04
Mumbai Police Thank You We Are Proud Of You 02:43

मुंबई पोलीस, आम्हाला तुमचा अभिमान आहे

Mumbai Police Thank You We Are Proud Of You

Sep 4, 2020, 10:25 PM IST

कंगना म्हणजे झाशीची राणी; शिवसेना नेत्यांच्या पोकळ धमक्यांना घाबरणार नाही- राम कदम

कंगना राणौत मुंबईत आल्यास महाराष्ट्र सरकारला भीती वाटण्याचे कारण काय? 

Sep 3, 2020, 05:08 PM IST

मुंबईची अवस्था पाकव्याप्त काश्मीरसारखी का झालेय- कंगना राणौत

शिवसेना नेते संजय राऊत हे मला जाहीरपणे धमकी देत आहेत. 

Sep 3, 2020, 04:38 PM IST

कंगना, तू खरंतर राम कदमांना घाबरायला पाहिजेस- सचिन सावंत

काही वर्षांपूर्वी दहीहंडी उत्सवादरम्यान राम कदम यांनी महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. 

Sep 1, 2020, 06:22 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x