sushant singh rajput

सुशांतची एक्स मॅनेजर श्रुती मोदीच्या नार्कोटीक्सची टीम, सुरु आहे चौकशी

 श्रुती मोदीच्या घरी नार्कोटीक्स कंट्रोल ब्यूरोची टीम चौकशीसाठी

Sep 5, 2020, 10:34 AM IST

भाऊ शौविकच्या 'या' विधानामुळे रियाला होऊ शकते अटक

रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांना अटक 

Sep 5, 2020, 08:08 AM IST

सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी सीबीआयचा खुलासा

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी सीबीआयने खुलासा केला आहे.  

Sep 4, 2020, 07:35 AM IST
Drugs Pedelar In Connection With Sushant Singh Rajput Case PT2M39S

मुंबई | कसा चालायचा ड्रग्जचा व्यापार?

Drugs Pedelar In Connection With Sushant Singh Rajput Case

Sep 3, 2020, 10:00 PM IST

...तर सुशांतचा जीव वाचला असता; महत्त्वाच्या साक्षीदाराचा गौप्यस्फोट

अभिनेता Sushant Singh Rajput सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी दर दिवसाला नवी आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. ड्रग्ज कनेक्शन असो किंवा मग रियासोबचं त्याचं नातं असो. प्रत्येक बाबतीत अगदी कसून चौकशीही केली जात आहे. त्यातच आता आणखी एका माहितीचा दुवा हाती लागला आहे. 

Sep 3, 2020, 05:32 PM IST

सुशांतमागोमाग आता CBI कडून दिशा सालियनच्या मृत्यूचा तपास सुरु

सुशांतनं आत्महत्या करण्याच्या काही दिवसांपूर्वीच ....

Sep 3, 2020, 02:14 PM IST

'या अभिनेत्यांनी ड्रग्ज टेस्ट करावी', कंगनाचं आवाहन

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अभिनेत्री कंगना रणौत तिच्या ट्विटमुळे वारंवार चर्चेत आहे.

Sep 2, 2020, 04:38 PM IST

SushantSingh case : सुशांतला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचे धारेदोरे नाहीत ?

अभिनेता सुशांतसिह राजपूत आत्महत्या प्रकरणात (Sushant Singh Rajput's death case) तपास करत असलेल्या सीबीआयला (CBI team investigating) त्याचा मृत्यू हा आत्महत्येने झाला असल्याचे वाटत आहे.  

Sep 2, 2020, 08:38 AM IST

गौप्यस्फोट ! 'सुशांतसिंह याच्या घरी नेहमीच पार्ट्या, ड्रग्जचे सेवन'

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येचा तपास सीबीआय, ईडीमार्फत सुरु आहे. या तपासात धक्कादायक माहिती पुढे येत आहे.  

Sep 1, 2020, 07:42 AM IST

सुशांतसिंह राजपूत मृत्यू, सीबीआय तपासात अनेक प्रश्न अनुत्तरित

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातले अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत. वैद्यकीय तज्ज्ञ तर पोस्टमॉर्टम रिपोर्टवरच प्रश्न उपस्थित करत आहेत.

Aug 30, 2020, 11:16 PM IST