sushmita sen

Sushmita Sen: इंग्रजीतून विचारलेला 'तो' प्रश्न कळला नाही मग सुष्मितानं केलं असं काही की... ठरली मिस युनिव्हर्स!

Sushmita Sen: सुष्मिता सेन सध्या काही ना काही करणानं चर्चेत असते. तिच्या बोल्ड आणि ब्यूटीफुल पर्सनॅलिटीमुळे ती कायमच चर्चेत असते. सध्या तिचा अशाच एक विषयामुळे चर्चेत आली आहे. 

Mar 10, 2023, 08:46 PM IST

Viral Video : Salman Khan च्या 'त्या' एका गोष्टीसाठी Katrina Kaif पासून बॉलिवूड अभिनेत्री आल्या एकत्र

Viral Video :  सलमान खान (Salman Khan) कायम कुठल्या ना कुठल्या कारणावरुन सतत चर्चेत असतो. चाहते अनेक वर्षांपासून त्याचा लग्नाची वाट पाहत आहेत. असं नाही की त्याची कोणी गर्लफ्रेंड (Salman Girlfriend) नव्हती. सल्लूमियाच्या अशा एका गोष्टीसाठी त्याची एक्स गर्लफ्रेंडपासून बॉलिवूडमधील अभिनेत्री धावून आल्या होत्या. 

Feb 19, 2023, 01:09 PM IST

VIDEO Sushmita Sen : रॅम्पवर सुष्मिता सेनचा ड्रेस पायात अडकला त्यानंतर...

Sushmita Sen Viral Video : 21 मे 1994 मध्ये सुष्मिता सेनने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला होता. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील सुष्मितासाठी मिस युनिव्हर्सचा मुकुट मिळवं इतकं सोपं नव्हतं. रॅम्पवर सुष्मिताचा ड्रेस पायात अडकला अन् मग...

 

Feb 7, 2023, 10:38 AM IST

Sushmita Sen: 'प्रत्येक महिला प्रेमात असते...', ललित मोदींसोबतच्या चर्चेनंतर सुष्मिताच्या आयुष्यात पाहा आलं कोण?

Sushmita Sen Mercedes Car: सहा महिन्यांपुर्वी सुष्मिता सेन आणि ललित मोदी (Lalit Modi) विवाहबंध होणार का याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे सुष्मिता सेन हे नावं इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं होतं. 

Jan 21, 2023, 07:05 PM IST

15 वर्षाच्या मुलाकडून सुष्मिता सेनची छेडछाड; उचललं मोठं पाऊल

सुष्मिता सेन तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते. वयाच्या 46 व्या वर्षीही ती फिटनेसच्याबाबतीत नवख्या अभिनेत्रींना मात देताना दिसत आहे

Jan 15, 2023, 07:15 PM IST

कहर! सुष्मिता सेनच्या वहिनी- भावाचे Private Photos व्हायरल, नेटकऱ्यांनी नजरच वळवली

यांना काही वाटत नाही का? सुष्मिता सेनच्या भावाचे प्रायव्हेट फोटो व्हायरल होताच, सोशल मीडियावर संतापलेले चाहते. 

Jan 13, 2023, 02:47 PM IST

सगळ्यांसमोर महेश भट्ट यांनी सुष्मिता सेनला सुनावलं; अभिनेत्रीला अश्रू अनावर

नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामनुळे चर्चेत असणारी सुष्मिता यावेळी मात्र एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. 

Dec 26, 2022, 11:11 PM IST

Google Most Searched People : राहुल गांधी, राणी एलिझाबेथही ठरले फिके; गुगलवर 2022 मध्ये 'या' सर्वसामान्यांची नावं झाली सर्वाधिक Search

Year Ender : या वर्षाला म्हणजे 2022 ला अलविदा करण्यासाठी काही दिवस राहिले आहेत. अशावेळी प्रत्येक जण विचार करतो या वर्षाने आपल्याला काय दिलं. 

Dec 8, 2022, 10:19 AM IST

'ते' दिवस सगळ्याच महिलांना नकोसे वाटतात; मग अभिनेत्री कसं करतात शुटींग?

काम आहे थांबून कसं चालणार? 'त्या' दिवसांत शूटींग म्हणजे अभिनेत्रींसाठीही असतो मोठा टास्क

 

Dec 6, 2022, 05:41 PM IST

Sushmita Sen ला शुभेच्छा देत लेकीचा Emotional Message; तुम्ही वाचला का?

Sushmita Sen ला लेकीनं वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा, रेनेनं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Nov 19, 2022, 02:52 PM IST

अनेक सेलिब्रिटींसोबत Sushmita Sen चे प्रेमसंबंध; पण आजही ती एकटीच

ललित मोदीच नाही तर 'या' कोट्यधीशासोबत सुष्मिताचे खास संबंध; पण आजही नाही मिळालं खरं प्रेम?

 

Nov 19, 2022, 09:59 AM IST

अभिनेत्री अभिनयाव्यतिरिक्त 'या' मार्गाने कमवतात कोट्यवधी रुपये, वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

'या' अभिनेत्रींचा Income सोर्स वाचून बसेल आश्चर्याचा धक्का, असे कमवतात कोट्यवधी रुपये

 

Nov 18, 2022, 04:37 PM IST

सुष्मिता सेन आहे तब्बल एवढ्या संपत्तीची मालक; प्रापर्टी ऐकून थक्क व्हाल

बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी युनिव्हर्स सुष्मिता सेन ( Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून ललित मोदीसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे.

Nov 16, 2022, 08:38 PM IST

बॉलिवूडमधील 'या' कपल्सच्या घरी पहिल्यांदाच मुलीचा जन्म झाला... जाणून घ्या

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत की ज्यांच्या घरी लक्ष्मीचा जन्म झाला. आज आपण ते कोणते कलाकार आहेत याविषयी आपण जाणून घेणार आहोत...

Nov 8, 2022, 06:23 PM IST