sushmita sen

हॉरर, थ्रिलर की कॉमेडी...या विकेंडला कोणते चित्रपट-वेबसीरिज पाहाता येतील

Entertainment : तुम्हाला तुमचा विकेंड मजेदार करायचा आहे तर घरी बसून ओटीटीवर (OTT) किंवा थिएटरमध्ये जाऊन चित्रपट किंवा मालिका पाहू शकता. जर तुम्हाला कुटुंबासोबत थिएटरमध्ये जायचं आहे तर यासाठी देखील पर्याय आहेत. बॉक्सऑफिसवर (Box Office) काही दमदार चित्रपट प्रदर्शित झाले आहे. यातील एक चित्रपट (Movie) प्रेरणादायी आहे. काही चांगल्या वेबसीरिजही आल्या आहेत. 

Aug 18, 2023, 08:47 PM IST

Taali मधील सुष्मिता सेनच्या गळ्यातील रूद्राक्षांची माळ आहे खास; रवी जाधव यांच्याकडून खुलासा

Taali Sushmita Sen Rudraksha Maal: 'ताली' ही वेबसिरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यामुळे या वेबसिरिजची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. सुष्मिता सेन हिनं घातलेल्या रूद्राक्षांच्या माळीची सध्या चर्चा आहे. यावेली रवी जाधव यांनी एक किस्सा सांगितला आहे. 

Aug 16, 2023, 05:08 PM IST

Taali: वडिलांनी घराबाहेर काढलं, अंतिम संस्कारही केले! आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर संघर्ष... कोण आहेत गौरी सावंत?

Gauri Sawant Reaction on Taali: आज सुष्मिता सेन हिची 'ताली' हा सर्वाधिक लोकप्रिय वेबसिरिज प्रदर्शित झाली आहे. हा चित्रपट गौरी सावंत यांच्या आयुष्यावर आधारित आहे. समलैंगी, ट्रान्सजेंडर समुदायाचा संघर्ष हा अजिबातच सोप्पा नाही. आजही त्यांना समाजात दुय्यम दर्जा दिला जातो. गौरी सावंत यांचा संघर्ष मांडणारा त्यांचा जीवनपट जगासमोर आला आहे. 

Aug 15, 2023, 06:16 PM IST

Independence Day : 'या' प्रसिद्ध अभिनेत्री आहेत सैन्य अधिकाऱ्यांच्या लेकी

Independence Day : आज प्रत्येक भारतीय देशभक्तीच्या रंगात न्हावून निघाला आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार असे आहेत ज्यांच्या कुटुंबाचा पहिले कधीच चित्रपटसृष्टीशी संबंध नव्हता. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, बॉलिवूडमधील या अभिनेत्रींचे वडील हे सैन्य अधिकारी आहेत.  

Aug 15, 2023, 11:14 AM IST

चेहऱ्याची सर्जरी करणं सुष्मिता सेनला पडलं महागात? अभिनेत्रीला ओळखणंही कठीण

 आपल्या अभिनय कौशल्याने चाहत्यांना भुरळ घालणारी अभिनेत्री सुष्मिता सेन कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मात्र यावेळी सुष्मिता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. आणि यामगचं कारण आहे ते म्हणजे, अभिनेत्रीचा बदलेला लूक.

Aug 7, 2023, 03:50 PM IST

'मी गौरी साकारली म्हणून...', तृतीयपंथी म्हणत हिणवलं जाण्यावर सुष्मिता सेनचा पारा चढला

Sushmita Sen : सुष्मिता सेननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या 'ताली' या चित्रपटामुळे ट्रोल होण्यावर वक्तव्य केलं आहे. सुष्मिताची ही सीरिज तृतीयपंथी गौरी सावंतच्या आयुष्यावर आधारीत आहे. तिची ही सीरिज 15 ऑगस्ट रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. 

Aug 7, 2023, 10:54 AM IST

'पैशांसाठी ललित मोदींबरोबर' या टीकेवर सुष्मिता सेनची पहिली प्रतिक्रिया! संतापून म्हणाली...

Sushmita Sen : सुष्मिता सेनचे ललित मोदी यांच्यासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु झाली होती. 

Aug 6, 2023, 02:24 PM IST

'वडील गरजेचे आहेत पण...', सिंगल मदर असलेल्या सुष्मिता सेनचं मोठं वक्तव्य

Sushmita Sen : सुष्मिता सेननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ती एक सिंगल मदर असून तिच्या मुलींना वडिलांची कमी कधी जाणवते का? यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. 

Aug 5, 2023, 03:54 PM IST

'मैं गौरी, जिसे कोई हिजडा बुलाता है तो कोई...', सुष्मिता सेनच्या 'ताली' चा धमाकेदार टीझर... एकदा पाहाच

Sushmita Sen's Taali Teaser : सुष्मिता सेन लवकरच 'ताली' या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या सीरिजमध्ये सुष्मिता तृतीयपंथी गौरी सावंतच्या भूमिकेत दिसणार आहे. गौरी सावंतचा खडतर प्रवास आपल्याला या सीरिजमध्ये पाहायला मिळणार असून त्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. 

Jul 29, 2023, 06:11 PM IST

'या' बॉलिवूडच्या सौंदर्यवतींचं दिग्दर्शकांच्या प्रेमात पडल्यानंतर करिअर झालं उद्धवस्त, आजही होतोय पाश्चात्ताप

Bollywood Actress Affairs With Directors: बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री या डिरेक्टर्सच्या प्रेमात पडल्या होत्या. त्यामुळे त्यांचे त्यानंतरचे करिअर संपुर्ण उद्धवस्त झाले. जाणून घेऊया या अभिनेत्रींबद्दल. 

Jul 5, 2023, 05:26 PM IST

'ताली बजाती नहीं, बजवाती हूं'; Sushmita Sen च्या Taali चं मोशन पोस्टर प्रदर्शित

Sushmita Sen Taali movie : सुष्मिता सेनच्या 'ताली' या चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे. या चित्रपटात सुष्मिता ही तृतीयपंथी गौरी सावंत यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. कशा प्रकारे त्यांनी अनेक गोष्टींचा सामना केला आणि त्यानंतर तृतीयपंथी यांच्यासाठी मदतीचा हात केला. 

Jul 1, 2023, 05:16 PM IST

एक्स बॉयफ्रेंड रोहमनसोबत Sushmita Sen चं पॅचअप? 'त्या' सिझलिंग फोटोमुळे एकच चर्चा

Sushmita Sen with ex boyfriend Rohman Shawl : सुष्मिता सेननं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिचा एक्स-बॉयफ्रेंडसोबत फोटो शेअर केला आहे. त्यानंतर रोहमननं देखील हा फोटो शेअर केला. हे पाहता त्या दोघांच्या पॅच-अप झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तर त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

May 12, 2023, 12:29 PM IST

हार्ट अटॅकमधून सावरताच Sushmita Sen च्या हाती तलवार! सोशल मीडियावर वारंवार पाहिला जातोय Video

Sushmita Sen Aarya Season 3 : बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामधून सुश्मिताने स्वत:ला सावरत तिच्या रुटीनची सुरुवात केली. 

Apr 25, 2023, 03:46 PM IST

'आर्या 3'च्या शूटिंगदरम्यान सुष्मिताला आला हृदयविकाराचा झटका, सेटवर कोणालाच नव्हती कल्पना

अभिनेत्री सुष्मिता सेनचा  'ताली' हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुष्मिता सेनने तिच्या सोशल मीडियावर  पोस्ट शेअर करत तिची अँजिओप्लास्टी करण्यात आली ही माहिती दिली

Apr 11, 2023, 05:19 PM IST

Sushmita Sen ने Heart Attack नंतर शेअर केला Ex-Boyfriend बरोबरचा Video; म्हणाली, "लवकरच मी..."

Sushmita Sen Ex Boyfriend Rohman Shawl: सुष्मिता सेनने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्याबरोबर तिचा एक्स बॉयफ्रेण्डही दिसत असून तिची मुलगीही या व्हिडीओत दिसतेय.

Apr 5, 2023, 03:23 PM IST