suspension

EPFO Scam | ईपीएफओमध्ये 100 कोटींहून अधिकचा घोटाळा; आतापर्यंत 11 कर्मचाऱ्यांचे निलंबन

कर्मचारी भविष्य निधी संघटन म्हणजेच EPFOमध्ये 100 कोटी रुपयांहून अधिकच्या गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले होते.

Oct 17, 2021, 08:41 AM IST

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; भारतात येणाऱ्या - जाणाऱ्या सर्व प्रवासी विमानांचे उड्डाण बंद

कोरोना संसर्गाचा विचार करता केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमानप्रवासावर पुन्हा प्रतिबंध आणले आहेत. 31 ऑगस्ट 2021 पर्यंत भारतातून कोणतेही विमान भारताबाहेर जाणार नाही. 

Jul 30, 2021, 03:24 PM IST

मोठी बातमी । विरोधकांना धक्काबुक्की भोवली, भाजपच्या 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले.  विरोधकांना धक्काबुक्की भोवले,  भाजपच्या 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन

Jul 5, 2021, 02:47 PM IST

निलंबन संपल्याने पोलिसाचा डान्स, पण व्हिडिओ व्हायरल झाल्याने पुन्हा निलंबित

सोशल मीडियावर सध्या पाकिस्तानी इन्स्पेक्टरचा एक व्हिडिओ खूप वेगवान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो बॉलिवूडमधील 'होश ना खबर है' या गाण्यावर नाचताना दिसत आहे.

Jun 13, 2021, 09:08 PM IST

राज्याच्या लॉकडाऊनवर आज फैसला होणार? 18 वर्षावरील लसीकरण थांबवण्यावरही निर्णय अपेक्षित

. राज्यात लावण्यात आलेला लॉकडाऊन १५ मे पर्यंत असणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तो आणखी वाढवण्यात येणार की संपणार? 

May 12, 2021, 08:35 AM IST
Suspension Action Against Parbhani 8 Police PT3M39S

परभणी | वाळू माफियांशी संबंध ठेवणं पोलिसांना पडलं महागात

परभणी | वाळू माफियांशी संबंध ठेवणं पोलिसांना पडलं महागात

Feb 2, 2021, 09:25 PM IST

Corona : खासदार फंडाच्या स्थगितीवरुन शिवसेनेचा मोदी सरकारवर निशाणा

कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Apr 6, 2020, 11:39 PM IST

काँग्रेसच्या सात खासदारांचे लोकसभेतील निलंबन मागे

काँग्रेसच्या सात खासदारांचे निलंबन मागे घेतले.

Mar 12, 2020, 03:38 PM IST

रुग्णसेवा करताना मंत्र्याशी बोलले नाही म्हणून डॉक्टरचे निलंबन

 यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय  रुग्णालयात धक्कादायक प्रकार

Feb 6, 2020, 10:51 AM IST

...तर विराट कोहलीचं निलंबन होणार

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीवर निलंबनाची टांगती तलवार आहे. 

Sep 25, 2019, 12:53 PM IST

१ ऑगस्टपासून क्रिकेटमध्ये २ नवे नियम

१ ऑगस्टपासून क्रिकेटमध्ये २ नवे नियम लागू होणार आहेत. 

Jul 22, 2019, 09:52 PM IST

डोंगरी दुर्घटना प्रकरणी कारवाई; वॉर्ड अधिकाऱ्याचं निलंबन

मुंबईच्या डोंगरी परिसरातली केसरबाई इमारत म्हाडाचीच... महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांचं शिक्कामोर्तब

Jul 18, 2019, 11:24 PM IST

गैरहजर राहिले म्हणून 'ईद'च्या दुसऱ्या दिवशी पाच शिक्षकांचं निलंबन

गेल्या वर्षी जम्मूतल्या सरकारी आणि खासगी शाळांना दिवाळीच्या मुहूर्तावर 'पूजा हॉलिडे'च्या नावानं पाच दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली होती

Jun 7, 2019, 01:01 PM IST

IPL : नेस वाडिया प्रकरणामुळे पंजाब टीमचं निलंबन होणार?

आयपीएलमधल्या आणखी एका टीमवर निलंबनाची टांगती तलवार आहे. 

May 1, 2019, 05:49 PM IST

मोदींच्या हेलिकॉप्टरची झाडाझडती, दुसऱ्याच दिवशी आयएएस अधिकारी निलंबित

मंगळवारी १६ एप्रिल रोजी संबलपूरमध्ये मोदींच्या हॅलीकॉप्टरची झडती घेण्यात आली होती

Apr 18, 2019, 09:24 AM IST