EPFO Scam | ईपीएफओमध्ये 100 कोटींहून अधिकचा घोटाळा; आतापर्यंत 11 कर्मचाऱ्यांचे निलंबन
कर्मचारी भविष्य निधी संघटन म्हणजेच EPFOमध्ये 100 कोटी रुपयांहून अधिकच्या गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले होते.
Oct 17, 2021, 08:41 AM ISTकोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; भारतात येणाऱ्या - जाणाऱ्या सर्व प्रवासी विमानांचे उड्डाण बंद
कोरोना संसर्गाचा विचार करता केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमानप्रवासावर पुन्हा प्रतिबंध आणले आहेत. 31 ऑगस्ट 2021 पर्यंत भारतातून कोणतेही विमान भारताबाहेर जाणार नाही.
Jul 30, 2021, 03:24 PM ISTमोठी बातमी । विरोधकांना धक्काबुक्की भोवली, भाजपच्या 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले. विरोधकांना धक्काबुक्की भोवले, भाजपच्या 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन
Jul 5, 2021, 02:47 PM ISTनिलंबन संपल्याने पोलिसाचा डान्स, पण व्हिडिओ व्हायरल झाल्याने पुन्हा निलंबित
सोशल मीडियावर सध्या पाकिस्तानी इन्स्पेक्टरचा एक व्हिडिओ खूप वेगवान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो बॉलिवूडमधील 'होश ना खबर है' या गाण्यावर नाचताना दिसत आहे.
Jun 13, 2021, 09:08 PM ISTराज्याच्या लॉकडाऊनवर आज फैसला होणार? 18 वर्षावरील लसीकरण थांबवण्यावरही निर्णय अपेक्षित
. राज्यात लावण्यात आलेला लॉकडाऊन १५ मे पर्यंत असणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तो आणखी वाढवण्यात येणार की संपणार?
May 12, 2021, 08:35 AM ISTपरभणी | वाळू माफियांशी संबंध ठेवणं पोलिसांना पडलं महागात
परभणी | वाळू माफियांशी संबंध ठेवणं पोलिसांना पडलं महागात
Feb 2, 2021, 09:25 PM ISTCorona : खासदार फंडाच्या स्थगितीवरुन शिवसेनेचा मोदी सरकारवर निशाणा
कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Apr 6, 2020, 11:39 PM ISTकाँग्रेसच्या सात खासदारांचे लोकसभेतील निलंबन मागे
काँग्रेसच्या सात खासदारांचे निलंबन मागे घेतले.
Mar 12, 2020, 03:38 PM ISTरुग्णसेवा करताना मंत्र्याशी बोलले नाही म्हणून डॉक्टरचे निलंबन
यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयात धक्कादायक प्रकार
Feb 6, 2020, 10:51 AM IST...तर विराट कोहलीचं निलंबन होणार
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीवर निलंबनाची टांगती तलवार आहे.
Sep 25, 2019, 12:53 PM IST१ ऑगस्टपासून क्रिकेटमध्ये २ नवे नियम
१ ऑगस्टपासून क्रिकेटमध्ये २ नवे नियम लागू होणार आहेत.
Jul 22, 2019, 09:52 PM ISTडोंगरी दुर्घटना प्रकरणी कारवाई; वॉर्ड अधिकाऱ्याचं निलंबन
मुंबईच्या डोंगरी परिसरातली केसरबाई इमारत म्हाडाचीच... महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांचं शिक्कामोर्तब
Jul 18, 2019, 11:24 PM ISTगैरहजर राहिले म्हणून 'ईद'च्या दुसऱ्या दिवशी पाच शिक्षकांचं निलंबन
गेल्या वर्षी जम्मूतल्या सरकारी आणि खासगी शाळांना दिवाळीच्या मुहूर्तावर 'पूजा हॉलिडे'च्या नावानं पाच दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली होती
Jun 7, 2019, 01:01 PM ISTIPL : नेस वाडिया प्रकरणामुळे पंजाब टीमचं निलंबन होणार?
आयपीएलमधल्या आणखी एका टीमवर निलंबनाची टांगती तलवार आहे.
May 1, 2019, 05:49 PM IST