फोटोशॉप की खरा... कंगना आणि हृतिकचा हा फोटो कसा
हृतिक रोशन आणि कंगना राणावत गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला वॉर जगजाहीर आहे.. हृतिक आणि कंगना दोघंही एकमेकांवर वाटेल तसे आरोप करत सुटले आहेत.. आता तर ह्रतिक-कंगनाचा पर्सनल फोटो सोशल साईटवर आला असून कंगनाच्या वकिलाने ह्रतिकला हा फोटो फेक ठरविण्याचं चॅलेंज केलं आहे...
Apr 26, 2016, 10:31 PM ISTसुझान आणि रामपालच्या अफेरच्या बातमीवर हृतिक भडकला!
अभिनेता हृतिक रोशन आणि अर्जुन रामपाल आज एकदम भडकलेले दिसले आणि त्यांनी ट्विटरवरून आपला संतापही व्यक्त केलाय. एका इंग्रजी वृत्तपत्रात हृतिकची एक्स पत्नी सुझान खान आणि अभिनेता अर्जुन रामपालच्या अफेरची बातमी होती. त्यात लिहिलं होतं की, अर्जुन आणि सुझान खूप जवळचे मित्र आहेत. त्यांची मैत्री आता इतकी जवळ येतेय की त्यामुळं अर्जुन रामपालची पत्नी आणि सुझानच्या मैत्रीतही तणाव निर्माण होतोय.
Nov 24, 2014, 06:33 PM ISTहृतिकच्या बायकोनं घर सोडलं!
अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची बायको सुझन खान यांच्यातलं नातं नेहमीच चांगलं असल्याची चर्चा होती. मात्र आता मागील एक आठवड्यापासून सुझन हृतिकचं घर सोडून आपल्या माहेरी म्हणजेच संजय आणि झरीन खान यांच्या जुहूतल्या बंगल्यात राहतेय.
Sep 11, 2013, 03:31 PM IST