suvendu adhikari

'1 कोटी बांगलादेशी भारतात येणार'; आश्रय देण्याचं भाजपा नेत्याचं आवाहन

Bangladeshi Might Enter India: बांगलादेशमध्ये मागील महिन्याभरापासून सुरु असलेल्या हिंसाचारामध्ये अनेक ठिकाणी हिंदूंच्या वस्त्या जाळण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

Aug 7, 2024, 10:30 AM IST

अशी वेळ कोणत्याच पित्यावर येऊ नये; लेकरांचा मृतदेह बॅगेत भरुन आणला घरी

माता पित्यांच्या डोळ्यादेखत लेकरांचा मृत्यू झाला. मात्र, मुलांच्या मृत्यूनंतर देखील या माता पित्याला प्रचंड यातना सहन कराव्या लागल्या. रुग्णवाहिकेसाठी पैसे नसल्यामुळे यांना आपल्या लेकारांचे मृतदेह बॅगेत भरुन घरी घेवून जावे लागते आहेत.   

May 14, 2023, 08:08 PM IST

Bengal assembly fight : विरोधीपक्ष नेते शुभेंदु अधिकारीसह भाजपचे 5 आमदार निलंबित

BJP vs TMC : पश्चिम बंगालच्या विधानसभेत भाजप आणि टीएमसीच्या आमदारांमध्ये राडा झाला.

Mar 28, 2022, 03:07 PM IST

ममता बॅनर्जी यांना पराभूत करणाऱ्या सुवेंदू अधिकारी यांना भाजपकडून मोठी भेट

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत (West Bengal Assembly Election) नंदीग्राम  विधानसभा मतदार संघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा  (Mamata Banerjee) पराभव करणार्‍या सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांना भाजपने मोठी जबाबदारी दिली आहे.  

May 10, 2021, 02:40 PM IST

West Bengal Election Result : अटीतटीच्या लढतीत ममता बॅनर्जी यांचा पराभव

ममता बॅनर्जी यांना आपला गड राखण्याच अपयश

May 2, 2021, 07:00 PM IST

विधानसभा निवडणुकीआधी ममता बॅनर्जींना मोठा धक्का

 पश्चिम बंगाल (West Bengal) मध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत.

Dec 16, 2020, 05:36 PM IST