suyra grahan 2025 horoscope

'या' लोकांसाठी 2025 चं पहिलं सूर्यग्रहण ठरणार अत्यंत अशुभ! प्रचंड आर्थिक नुकसानीसह समस्या वाढणार

Solar Eclipse 2025 Negative Effect : ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहण असो किंवा चंद्रग्रहण हे अशुभ मानलं जातं. अवघ्या काही दिवसांमध्ये नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. अशात नवीन वर्ष 2025 मधील पहिलं सूर्यग्रहण 3 राशींसाठी नकारात्मक ठरणार आहे. 

Dec 22, 2024, 03:26 PM IST