Sangli | सांगलीच्या ऊस दराबाबतची बैठक निष्फळ, ऊस दराची कोंडी कायम
Sangli Sugarcane Issue
Dec 11, 2023, 09:20 PM ISTVideo : नागपूर- स्वाभिमानचे रविकांत तुपकर पोलिसांच्या ताब्यात
Nagpur Police Took Swabhimanis Ravikant Tupkar In Custody
Nov 18, 2021, 08:45 AM ISTमुंबई | राजू शेट्टींचं मंत्रालयाबाहेर आंदोलन
मुंबई | राजू शेट्टींचं मंत्रालयाबाहेर आंदोलन
Nov 4, 2019, 07:50 PM ISTरत्नागिरीत स्वाभिमान विरुद्ध शिवसेनेत जोरदार राडा
रत्नागिरीत स्वाभिमान आणि शिवसेनेत राडा झालाय.
Aug 23, 2018, 05:02 PM ISTनितेश राणेंना कणकवलीतून निवडणूक अवघड
कोकणात सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झालाय. याच जिल्ह्यात नारायण राणे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. राणे यांनी शिवसेनेला अखरेचा जय महाराष्ट्र केल्यानंतर काँग्रेसचा हात पकडला. त्याआधीपासून सिंधुदुर्ग म्हटले की राणे हे समीकरण जुळले. राणेंचा राजकीय वारसा पुढे चालविण्यासाठी मोठा मुलगा नीलेश राणे यांना राजकीय आखाड्यात थेट लोकसभेला उतरले. पहिल्याच निवडणुकीत नीलेश विजयी झालेत.
Oct 3, 2014, 03:49 PM IST