swag se swagat

सलमानच्या स्वैग से स्वागत गाण्यावर हा बॅले डान्स तुम्ही पाहिला का?

सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या टायगर जिंदा है मधील स्वैग से स्वागत हे गाणे प्रदर्शनानंतर सुपरहिट झाले.

Apr 21, 2018, 12:43 PM IST

'स्वॅग से स्वागत' गाण्यावर तरुणींचा धमाकेदार डान्स, बघा VIDEO

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या ‘टायगर जिंदा है’ या या सिनेमाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. तसेच या सिनेमातील गाणीही गाजत आहेत.

Dec 24, 2017, 03:23 PM IST

'स्वैग से स्वागत' या गाण्यावरील भन्नाट डान्स व्हिडिओ...

 बॉलीवू़डचा दबंग खान सलमान खानचा 'टाइगर जिंदा है' हा चित्रपट २२ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. मात्र प्रदर्शनापुर्वी या चित्रपटाचे 'स्वैग से स्वागत' हे गाणे लोकांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहे.

Dec 9, 2017, 01:12 PM IST

'स्वॅग से स्वागत' हे 'या गाण्याचं' कॉपी आहे व्हर्जन आहे का ?

सलमान खान आणि कॅटरिना कैफ ही जोडी सुमारे 5 वर्षांनंतर रूपेरी पडद्यावर झळकणार आहे.

Dec 2, 2017, 04:50 PM IST

'स्वॅग से स्वागत' गाण्यामध्ये सलमान खान - कॅटरिना कैफचा दिसतोय कूल अंदाज

  रोमान्स आणि अ‍ॅक्शन हा ' टायगर  जिंदा है' चित्रपटाचा मूळ गाभा आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने युट्युबवर धुमाकूळ घातला होता.

Nov 21, 2017, 01:03 PM IST