बॉलिवूडचा बादशाह करतो आपल्या मुलांमध्येच भेदभाव? या आरोपावर शाहरुख म्हणतोय...
सुहाना आणि आर्यनपेक्षा शाहरुख करतो अब्राहिमवर प्रेम
Jun 21, 2021, 03:26 PM ISTखजूर खाण्याचे 'हे' आहेत ५ फायदे
खजूर चवीला गोडं असतात आणि त्याच्या सेवनाचे शरीराला खूप फायदे देखील आहेत.
Nov 26, 2020, 08:56 AM ISTवांगणी | दिवाळीला खासदार मामांकडून चिमुरडीला भेट
Thane,Vangani Diwali Sweet For The Blind Peoples Due To MP Shrikant Shinde
Nov 16, 2020, 08:55 AM ISTकरण जोहरच्या वडिलांच्या 'या' गोष्टी माहित आहेत का?
सिनेमा बनवण्या आधी करत होते हे काम
Sep 6, 2018, 10:18 AM ISTतुम्हालाही वाटतं गोड खाऊन डायबिटीज होतो ?
तुम्हाला माहितेय का केवळ गोड खाऊन कधी डायबिटीज होत नाही.
Jun 10, 2018, 07:00 PM ISTदहावीत 4 विषयांत नापास झाला मुलगा, कुटुंबियांनी वाटली मिठाई
उत्साह साजरा करण्यामागचं हे आहे खरं कारण
May 15, 2018, 05:52 PM IST'कडुलिंबाला आला कसा गोड पाला ?' अशी आहे कहाणी
साई या झाडाखाली आराम करत असं म्हटलं जात. त्या झाडाची पान गोड कशी हे साऱ्या जगासाठी रहस्य आहे.
Mar 22, 2018, 11:50 AM ISTकुरापतींमुळे या वर्षी पाकिस्तानला मिठाई नाही
भारत आणि पाकिस्तान दरम्यान, स्वांतत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, दिवाळी किंवा महत्त्वाच्या दिवशी दोन्ही सीमा दलाकडून मिठाईची देवाणघेवाण होते.
Jan 28, 2018, 12:04 AM ISTजेवणाच्या आधी गोड का खाऊ नये?
जेवण घेताना आधी गोड खाऊ नये, असे सांगितले जाते. ते बरोबर आहे. सुरुवात नेहमी मसालेदार पदार्थाने करावी आणि शेवट गोड खाऊ करावा. त्याचे अनेक फायदे आहेत.
Mar 3, 2016, 12:09 PM ISTपाक जवानांनी नाकरली 'बीएसएफ'नं दिलेली मिठाई
सीमेवर सीमारेषा ओलांडल्यावरून भारत-पाकमध्ये सुरु असलेल्या तणावादरम्यान आज बीएसएफ जवानांकडून मिठाई वाटली गेली. पण, पाकिस्तानी रेंजर्सनं मात्र ही मिठाई स्वीकारण्यास नकार दिलाय.
Jul 18, 2015, 04:32 PM ISTस्त्रियांचा आवाज मधुर का असतो?
पुरूषांपेक्षा स्त्रियांचा आवाज नेहमीच मधूर असतो, यामागे काही शास्त्रीय कारणे देखिल आहेत. वयाच्या ११ ते १२ वर्षापर्यंत मुले आणि मुली यांच्या आवाजात विशेष फरक नसतो. दोघांचाही आवाज कोमल मधूर असतो.
Feb 7, 2015, 06:39 PM IST७० गायी, १५० कुत्र्यांना गोडधोडाचं जेवण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 7, 2014, 09:42 AM ISTभारतानं पाठवलेली मिठाई पाकनं माघारी धाडली
भारत - पाकिस्तान दरम्यान शुक्रवारी फ्लॅग मिटिंग पार पडली. भारताकडून बीएसएफच्या 14 ऑफिसर्स आणि पाकिस्तानी रेंजर्सकडून 14 ऑफिसर्सनं या मिटिंगमध्ये सहभाग घेतला होता. जवळपास साडे तीन तास ही बैठक सुरू होती.
Aug 30, 2014, 05:12 PM ISTसायन हॉस्पिटलमध्ये मिठाईतून 40 डॉक्टरांनाच विषबाधा
सायन इथल्या पालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात कॅन्टीनमधील मिठाई खाल्यानं ४० डॉक्टरांना विषबाधा झाल्याची गंभीर घटना घडलीय. यातील 36 डॉक्टरांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यापैकी कोणाच्याही जीवाला धोका नसल्याचं सांगण्यात आलंय.
Aug 15, 2014, 09:49 PM IST