हृदयाला आरोग्यदायी ठेवण्याचा नवा मंत्र, 'थोडं गोड खा आणि निरोगी राहा
आपल्याला साखर म्हणजे आरोग्यासाठी धोकादायक असेचं माहित आहे. गोड खाणं अनेकांच्या मते वजन वाढवणं, मधुमेह, हृदयविकार यांसारख्या आजारांना कारणीभूत ठरतं. परंतु अलीकडेच एका अभ्यासातून असं समोर आलं आहे की योग्य प्रमाणात गोड खाल्ल्यास हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.
Dec 19, 2024, 04:01 PM ISTमध खाणे अतिशय आरोग्यदायी, जाणून घ्या फायदे
मध अतिशय आरोग्यदायी आणि चविष्ट असून त्यामध्ये अनेक पोषक तत्वे असतात. ते आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासूनआपले संरक्षण करण्याचे कार्य करतात. मधाचे सेवन अनेक प्रकारे केले जाते. कोमट पाण्यात मध आणि लिंबू मिसळल्याने वजन कमी होण्यासही मदत होते.
Oct 28, 2024, 11:54 AM ISTदह्यात मीठ टाकावे की साखर? शरीरासाठी काय पौष्टिक?
दह्यात मीठ टाकावे की साखर? शरीरासाठी काय पौष्टिक?
Oct 25, 2024, 06:55 PM ISTकाहीशी काळपट, पण चवीला गोड...; 'या' साखरेचे फायदे पाहाच
ब्राऊन शुगर हा साखरेचा एक प्रकार. ब्राऊन शुगर नैसर्गिकरित्या बनविली जाते आणि त्याचा रंग साधारण तपकिरी असतो. मधुमेहाचा त्रास असणाऱ्यांसाठी ब्राऊन शुगर अत्यंत फायदेशीर आहे. पांढऱ्या साखरेच्या तुलनेत ब्राउन शुगरमध्ये अतिरिक्त खनिजे असतात.
Oct 9, 2024, 01:59 PM ISTछेना टोस्ट खाताय? सावध व्हा, होऊ शकतात 'या' समस्या
रोजच्या जीवनात आणि पाहुण्यांना देण्यासाठी ही उत्तम गोड डिश आहे.अनेकांना छेना टोस्टचे नाव ऐकताच खावेसे वाटते
Aug 5, 2024, 12:09 PM ISTगोड खाल्ल्याने खरंच पोटाचा घेर वाढतो का?
गोड खाल्ल्याने खरंच पोटाचा घेर वाढतो का?
Jul 21, 2024, 10:27 PM IST'या' आजारांवर चिंच खाणं ठरू शकतं फायदेशीर! पाहा फायदे
चिंच खायला जितकी चविष्ट असते तितकीच आरोग्यासाठी चांगली असते. गोड- चिंच ही प्रत्येकजण बालपणात नक्कीच खातात, ही तुमची रोगप्रतिकार शक्ती सुधारते तसेच तुमचे वजनही नियंत्रित करते. चिंच आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे ते आपण जाणून घेऊया.
Apr 29, 2024, 03:42 PM ISTमध शुद्ध की भेसळयुक्त? 'या' सोप्या पद्धतीनं ओळखा
मध शुद्ध आहे की भेसळयुक्त हे तपासण्यासाठी पाण्यामध्ये मधाचे काही थेंब टाका.
Mar 5, 2024, 06:16 PM ISTVideo | गुजरातमधून आणलेला 12 लाखांचा बनावट खवा जप्त
12 lakh fake Khawa brought from Gujarat to Bhusawal seized
Sep 23, 2023, 12:20 PM ISTप्रसादाच्या नावाखालीही फसवणूक! त्र्यंबकेश्वरमध्ये विकला जातोय भेसळयुक्त पेढा
Nashik Trimbakeshwar FDA Officer On Sweet Prasad Made From Harmful Things
Sep 8, 2023, 09:35 AM ISTलोकांशी भेटणंही कमी केलंय...; वर्ल्डकपसाठी सिलेक्शन न झाल्याने 'हा' खेळाडू अस्वस्थ?
बऱ्याच दिवसांपासून या खेळाडूला टीम इंडियात संधी मिळालेली नाही.
Oct 9, 2022, 01:03 PM ISTतुम्ही खाताय भेसळयुक्त तूप? घरच्याघरी या सोप्या टिप्स वापरा आणि ओखळा शुद्धता
चार सोप्या पद्धती वापरून तुम्ही ओळखू शकता भेसळयुक्त तूप
Oct 8, 2022, 04:24 PM ISTWeight loss : सतत काहीतरी गोड खावंस वाटतंय? कशी कमी कराल ही सवय?
या सवयी वजन कमी करण्याचं लक्ष्य कठीण करतात.
Sep 8, 2022, 01:55 PM ISTयाला म्हणतात मैत्री! मित्राला नोकरी मिळावी म्हणून त्याने... 1985 चं पत्र होतंय सोशल मीडियावर व्हायरल
सोशल मीडियावर ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे.
Aug 11, 2022, 06:53 PM ISTWeight Loss: आहारात आइसक्रिमचा समावेश असूनही महिलेनं कमी केलं 40 किलो वजन, कसं ते जाणून घ्या
एकदा वजन वाढलं की कमी करणं कठीण असतं. वजन कमी करण्यासाठी व्यायाम, योगासह आहारावर नियंत्रण मिळवावं लागतं.
Jun 4, 2022, 12:23 PM IST