मुंबई : पुरूषांपेक्षा स्त्रियांचा आवाज नेहमीच मधूर असतो, यामागे काही शास्त्रीय कारणे देखिल आहेत. वयाच्या ११ ते १२ वर्षापर्यंत मुले आणि मुली यांच्या आवाजात विशेष फरक नसतो. दोघांचाही आवाज कोमल मधूर असतो.
मुलांचा आवाज घोगरा, गंभीर होत जातो. कारण टेस्टेस्टेरोन हे सप्रेरक जे फक्त मुलां-मध्येच तयार होते. त्यामुळे स्वरयंत्राच्या स्नायूंच्या लांबी आणि नाडीमध्ये फरक असतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.