sweets

बाप्पांच्या दर्शनाला जाताना मिठाई घेऊन जाऊ नका तर...

गणपती बाप्पा घराघरांमध्ये विराजमान झाले आहेत. बाप्पांचं दर्शन घ्यायला जवळपास प्रत्येक जण त्यांच्या मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या घरी जातात.

Sep 8, 2016, 09:02 PM IST

दहीहंडी रद्द झाल्याने नागरिकांनी वाटली मिठाई

दहीहंडी म्हटले की डीजेचा दणदणाट, गर्दी आणि वाहतूककोंडी हे ओघाने आले. ज्या परिसरात ही दहीहंडी आयोजित केली जाते तिथे राहणाऱ्या नागरिकांना दरवर्षी हा त्रास सहन करावा लागतो. मात्र, दहीहंडी रद्द झाल्याने नागरिकांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला.

Aug 25, 2016, 07:58 PM IST

मिठाई किंवा ड्रायफ्रूट खाताना सावधान

मिठाई किंवा ड्रायफ्रुट्स खाताना जरा सावधान. कारण तुमच्या मिठाईत वापरलेले किंवा ड्रायफ्रूट्स म्हणून तुम्ही विकत घेतलेल्या पिस्त्यांमध्ये भेसळ असू शकते. पिस्ता म्हणून तूमच्या माथी चक्क शेंगदाणे मारले जात आहे.. नागपूरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय...

Jan 22, 2016, 08:48 AM IST

नवाझ शरीफ यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा!

भारत - पाकिस्तान दरम्यान ताणलेले संबंध दिवाळीच्या मुहूर्तावर थोडे सैल झालेले दिसले. 

Nov 11, 2015, 07:15 PM IST

नरेंद्र मोदींचा गोड 'संदेश'

पंतप्रधान बनण्याची गोड स्वप्नं पाहात असणाऱ्या गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासाठी एक गोड बातमी आहे. मोदींच्या समर्थकांनी मोदींच्या या स्वप्नाला समर्पित गोड बंगाली मिठाई ‘संदेश’ तयार केली आहे. मोदींचा संदेश लोकांपर्यंत संदेशद्वारे पोहोचवण्याचा समर्थकांचा प्रयत्न आहे.

Jul 5, 2012, 10:03 AM IST

सतत गोड खाल्ल्याने सुस्तावतो मेंदू

केक, शीतपेय किंवा इतर गोड पदार्थ तुम्हाला खूप आवडत असले, तरी ते खाणं कमी करा. कारण, या पदार्थांमुळे आपल्या शिकण्या-समजण्याच्या क्षमतेवर दुष्परिणाम होऊ शकतो. कॅलिफोर्निया यूनुव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी उंदरांवर हा प्रयोग करून हा निष्कर्ष काढला आहे.

May 18, 2012, 11:18 AM IST