swimming pool stunt

Video: Swimming Pool मधली स्टंटबाजी जीवावर बेतली; घटनाक्रम CCTV मध्ये कैद

Swimming Pool Stunt Viral Video: स्विमिंग पूलमध्ये घडलेला हा संपूर्ण प्रकार तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून हा मृत्यू लाईफगार्डच्या बेजबाबदारपणामुळे झाला आहे का? असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे.

May 21, 2024, 02:57 PM IST

स्विमिंग पूलमध्ये स्टंट दाखवणं तरुणाला पडलं महागात, तोल गेला आणि... पुढे काय घडलं पाहा व्हिडीओ

सोशल मीडियाच्या या जगात आपण पाहू तितके व्हिडीओ कमीच आहेत. एकदा का आपण सोशल मीडियावर गेलो की, येथे आपला कसा वेळ निघून जातो हे कळत नाही.

Jul 13, 2022, 09:51 PM IST