नाशिकमध्ये स्वाइन फ्लूचा शिरकाव, महिलेचा मृत्यू; पालिकेच्या नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना
Maharashtra Swine Flu Guideline: नाशिकमध्ये स्वाइन फ्लुचा पहिला बळी तर तीन रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मनपाने मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.
Apr 18, 2024, 01:04 PM IST
Big News : राज्यात Swine Flu चा धोका वाढला, तज्ज्ञांच्या 'या' इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका
साथ वाढू लागलीये, इशाऱ्याकडे दुर्लक्ष करु नका, नाहीतर....
Sep 4, 2022, 08:02 AM IST
उपराजधानीत स्वाइन फ्ल्यूचा धोका वाढला, आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू
कोरोनानंतर स्वाईन फ्ल्यूचा धोका, आरोग्य विभागाच्या चिंता वाढली
Aug 5, 2022, 04:34 PM ISTचिंता वाढवणारी बातमी! राज्यातील 'या' भागात स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ
नागपुरात (nagpur) स्वाइन फ्लूचे (swine flu) रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.
Aug 3, 2022, 11:32 AM ISTतुम्हालाही दिसतायत ही लक्षणं; अजिबात दुर्लक्ष करू नका, असू शकतो 'Swine flu'
Swine flu ची लक्षणं कोणती? या व्यक्तींना सर्वात जास्त धोका?
Jul 22, 2022, 11:46 AM ISTमुंबईकरांनो सावधान... कोरोना नंतर आता 'या' आजाराचं संकट
मुंबईमध्ये स्वाईन फ्लूचे 11 रुग्ण आढळून आले आहेत. त्या रुग्णांपैकी चार जणांवर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.
Jul 21, 2022, 12:41 PM ISTसावधान! मुंबईत स्वाइन फ्ल्यूचे चार रुग्ण, राज्यात 22 जणांचा बळी
स्वाइन फ्लूनं मुंबईत शिरकाव केला असून फेब्रुवारी महिन्यात या तापाचे चार रुग्ण आढळले आहेत. कस्तुरबा रुग्णालयात तीन रुग्णांना दाखल करण्यात आलं आहे. यातील एकाची प्रकृती गंभीर तर दोघांची प्रकृती स्थिर आहे. तर चौथा रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचार घेतोय. राज्यात आतापर्यंत 22 रुग्णांचा स्वाइन फ्ल्यूमुळे मृत्यू झालाय.
Feb 5, 2015, 10:28 AM IST