sword

आताची मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल होणार?

ठाण्यात झालेली राज ठाकरे यांची सभा वादळी ठरली होती, पण आता... 

Apr 13, 2022, 11:03 AM IST

धक्कादायक! दुकानदाराने बुटाचे पैसे मागितले, त्यांनी तलवारीने वार केले, VIDEO व्हायरल

हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Mar 26, 2022, 01:45 PM IST

'मै हु डॉन म्हणत' लग्नात तलवार घेऊन नाचला, पोलिसांच्या भीतीने पळाला

तुम्हाला खूप हसायला येईल कारण, 'मै हूँ डॉन म्हणत' लग्नात मित्र तलावर घेऊन नाचले, मग पुढे जी काही वाट लागली

Feb 21, 2022, 02:15 PM IST

हळदीत तलवार नाचवणे नवरदेवाला पडले महागात; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई

Aurangabad news | औरंगाबादमध्ये एका नवरदेवाला पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवला आहे. आपल्या हळदीत तलवार नाचवणाऱ्या नवरदेवाला पोलिसांनी कायद्याची भाषा शिकवली आहे. 

Feb 3, 2022, 10:09 AM IST

जय मल्हारsssss! मराठमोळ्या अभिनेत्रीनं जेजुरीत उचलली 42 किलोंची खंडा तलवार

शिवरायांवरील खरी भक्ती, अनुभवा खास क्षण

Dec 28, 2021, 12:51 PM IST

मुंबईत नंग्या तलवारी आणि धारधार शस्त्राने हल्ला, वांद्रे येथील कॉलनीत 7 जणांवर अटॅक

मुंबई :शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारी वाढल्याचे दिसून येत आहे. काल रात्री मुंबईच्या वांद्रे भागात नंग्या तलवारी आणि धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याचे एकच खळबळ उडाली.  

Jul 27, 2021, 02:54 PM IST

तरुणांनी तलवारीने कापला 'केक', पोलिसांनी दिली कोठडीची 'भेट'

आजकाल बंदूक, तलवार किंवा अन्य शस्त्र हातात घेऊन फोटो काढले जातात. हे फोटो सोशल मिडियावर टाकत भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो

Jul 15, 2021, 07:28 PM IST
Indapur Case File Against Three For Attacking With Sword PT3M7S

VIDEO : बाभुळगावात तिघांवर तलवार हल्ला

VIDEO : बाभुळगावात तिघांवर तलवार हल्ला

Jul 14, 2021, 09:45 AM IST
Kolhapur Andolan For Jagdamba Sword PT3M7S

जगदंब तलवारीसाठी आंदोलन

Kolhapur Andolan For Jagdamba Sword

Mar 15, 2021, 09:20 PM IST
 Beed A Girl Is Attacked With Sword By Popat Bobade One Side Love PT3M10S

बीड | एकतर्फी प्रेमातून मुलीवर तलवारीनं हल्ला

Beed A Girl Is Attacked With Sword By Popat Bobade One Side Love

Jan 2, 2021, 10:05 PM IST
 Amravati Birthday Celebration Cake Cutting With Sword PT1M8S

अमरावती | तलवारीने कापला युवा स्वाभिमानी प्रमुखाच्या वाढदिवसाचा केक

अमरावती | तलवारीने कापला युवा स्वाभिमानी प्रमुखाच्या वाढदिवसाचा केक

Dec 20, 2020, 12:05 PM IST