Breast Pain: मासिक पाळीपूर्वी स्तनांमध्ये वेदना होतायत? 'ही' असू शकतात कारणं
Breast Pain: दरम्यान यामध्ये महिलांना जाणवणारी एक समस्या असेत ती म्हणजे स्तनांमधील वेदना. स्तनातील वेदना ही तक्रार सर्व मुलींना जाणवत नाही. पण काही मुली अशा असतात ज्यांना मासिक पाळी येण्याआधी या समस्येचा सामना करावा लागतो.
Jul 28, 2024, 05:44 PM ISTअचानक ब्रेस्टचा आकार बदलणंसुद्धा असू शकतं कॅन्सरचं लक्षण!
Breast Cancer Symptoms:ब्रेस्ट कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे काय आहेत, त्याबद्दल जाणून घेऊया. ब्रेस्ट कॅन्सरची सुरुवात ब्रेस्टमध्ये गाठ बनण्यापासून होते. निप्पलवर गाठ जाणवत असेल तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा. स्तनामध्ये अचानक बदल जाणवला तर ते ब्रेस्ट कॅन्सरचे लक्षण असू शकते. स्तनांना स्पर्श झाल्यास वेदना होत असतील, तर त्याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. गर्भावस्था नसतानाही ब्रेस्टमधून पाणी येत असेल तर ब्रेस्ट कॅन्सरच्या धोक्याचे हे लक्षण असू शकते.
Jun 18, 2024, 06:30 PM ISTMale Breast Cancer: पुरुष-स्त्रियांमधील ब्रेस्ट कॅन्सरच्या लक्षणांमध्ये काय फरक असतो?
Male Breast Cancer: महिलांच्या तुलनेने हे दुर्मिळ असलं तरीही पुरुष देखील या स्थितीला बळी पडू शकतात. पुरुष स्तनाच्या कर्करोगाविषयी जागरुकता महत्वाची आहे, कारण लवकर निदान केल्याने परिणामांमध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकते.
Nov 24, 2023, 06:52 PM ISTवैद्यकीय चमत्कार! कॅन्सरवरील औषध शोधण्यात अखेर वैज्ञानिकांना यश; 9 वर्षाच्या मुलीमुळे मुळासकट नष्ट होणार आजार
Cancer Killing Pill: सर्वात जीवघेणा आजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅन्सरवर (Cancer) अखेर औषध सापडलं आहे. वैज्ञानिकांना तब्बल 20 वर्षांच्या कठोर मेहनतीनंतर हे यश मिळालं आहे. AOH1996 असं या औषधाला नाव देण्यात आलं असून, त्याच्या मानवी चाचणीला सुरुवात झाली आहे. या औषधाला एका 9 वर्षाच्या मुलीचं नाव देण्यात आलं आहे. हे औषध शरिराला कोणतंही नुकसान न पोहोचवता, कॅन्सर ट्यूमटरला मुळापासून संपवतं असं वैज्ञानिकांनी सांगितलं आहे.
Aug 3, 2023, 07:04 PM IST
दैनंदिन जीवनातील 'या' 5 पेयांमुळे झपाट्याने वाढतोय Cancer चा धोका, वेळीच सावध व्हा!
Cancer Symptoms : कर्करोग हा एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे. कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत आणि त्या सर्वांची लक्षणे आणि परिणाम वेगवेगळे आहेत. तर काहीवेळेस तुमच्या रोजच्या जीवनातील पेय पदार्थ ही तुमच्यासाठी घातक ठरू शकता.
May 6, 2023, 03:24 PM ISTCancer: या कॅन्सरचा मोठा धोका; WHOची आकडेवारी धक्कादायक, अशी घ्या काळजी?
Symptoms of Breast Cancer: आजच्या धावपळीच्या जीवनात आपली जीनवशैलीच बदलून गेली आहे. याचा थेट परिणाम हा आपल्या आरोग्यावर होतो. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेणे किंवा दक्ष राहणे महत्वाचे आहे. कारण असा एक आजार आहे की, त्याची लक्षणे समजत नाहीत. मात्र, तो आपल्या शरीरात कधी शिरकाव करतो किंवा पसरतो ते समजून येत नाही.
Nov 1, 2022, 07:07 AM ISTBreast Cancer In Men : पुरूषांनो सावधान, तुम्हालाही होऊ शकतो स्तनाचा कॅन्सर, जाणून घ्या लक्षणं...
पुरुषांनाही होऊ शकतो स्तनाचा कॅन्सर, जाणून घ्या लक्षणं
Oct 11, 2022, 11:48 PM ISTSamudrika Shastra: ब्रेस्टच्या आकारावरुन ओळखा महिलेचा स्वभाव, या स्त्रिया गाजवतात वर्चस्व
Samudrika Shastra: या शास्त्रात स्त्रियांचं अंगावरुन म्हणजे डोळे, नाक, ओठ आणि पोट यावरून त्यांचा स्वभाव सांगितला जातो. तसंच तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ब्रेस्टच्या आकारावरुन स्त्रीयांचं व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगितलं आहे.
Oct 7, 2022, 03:02 PM IST