Symptoms of indigestion : शरीरात 'हे' बदल जाणवत असतील तर समजा तुम्हाला अन्न पचत नाहीये!
अपचन अनेक कारणांमुळे होऊ शकतं. जसं की, खाण्याची अयोग्य पद्धत, जास्त तेलकट मसालेदार जेवणं. तुमच्या शरीरात अन्नाचं पचन योग्य पद्धतीने होत नसल्यास ही लक्षणं दिसून येतात.
Feb 9, 2023, 06:27 PM IST