t20 world cup 2022 point

T20 World Cup 2022: ‘शेजाऱ्यांचे विजय येत-जात राहतात, पण…!’ पाकिस्तानच्या विजयानंतर इरफान पठाणने काढला चिमटा

  आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या (T20 World Cup ) पहिल्या उपांत्य फेरीत, न्यूझीलंडचा 7 गडी राखून पराभव करून पाकिस्तान संघ (pak vs NZ) अंतिम फेरीत पोहोचला आहे. 

Nov 11, 2022, 11:37 AM IST

IND vs ENG : T20 World Cup सेमी फायनल जिंकण्यासाठी रोहित शर्माची टीम इंडिया सज्ज, भारताची Playing 11 ठरली

India vs England : टी20 वर्ल्डकपच्या इतिहासात भारत चौथ्यांदा सेमीफायनल खेळणार आहे. कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात 2007 मध्ये टी20 वर्ल्डकपवर भारताने नाव कोरलं होतं. आता रोहित शर्माची टीम इंडिया पुन्हा टी20 वर्ल्डकप भारतात आणण्यासाठी सज्ज झाली आहे. 

Nov 8, 2022, 07:27 AM IST

सर्वात मोठी बातमी! T20 World Cup फायनलमध्ये Team India ची धडक; हे आहे कारण

India vs England : टी20 वर्ल्डकपमध्ये दुसरी सेमीफायनल गुरुवारी, 10 नोव्हेंबर 2022 अॅडलेड ओव्हलवर खेळवला जाणार आहे. या सेमीफायनलमध्ये टीम इंडिया इंग्लंडला (India vs England) बाहेरचा रस्ता दाखवून मोठ्या दिमाखात फायनलमध्ये प्रवेश करेल असं निश्चित भाकीत करण्यात आलं आहे. 

Nov 7, 2022, 07:17 AM IST

VIDEO : आऊट, आऊट आणि आऊट, न्यूझीलंडविरुद्ध 'या' खेळाडूने हॅट्ट्रिक करत रचला इतिहास

Zealand Vs Ireland : आज 4 नोव्हेंबर 2022 शुक्रवारी न्यूझीलंड आणि आयर्लंड (Zealand Vs Ireland ) यांच्यामध्ये सामना खेळला गेला. मध्ये एका खेळाडूने इतिहास रचला (player made history) आहे. 

 

Nov 4, 2022, 01:19 PM IST

T20 World Cup 2022 : फायनलमध्ये भारत-पाक आमने-सामने? क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी

T20 World Cup 2022 Semifinal Equation Table : टी20 वर्ल्ड आता सेमीफायनलपासून (T20 World Cup 2022 Semifinal) काही अंतरावर येऊन ठेपला आहे. टी20 वर्ल्डमधील प्रत्येक मॅच थरारक आणि जबरदस्त होतंय. त्यात गुरुवारी शादाब खानच्या बॅलिंगपुढे पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा (Pakistan Beat South Africa) उडाला.

Nov 4, 2022, 08:16 AM IST

T20 World Cup 2022 : पाकचं सेमीफायनलचं तिकीट पक्कं? काय समीकरणं आहेत जाणून घ्या

South Africa vs Pakistan : पाकिस्तानचं सेमीफायनलचं तिकीट (T20 Wc 2022 Semifinal) हुकलं असं म्हटलं जातं आहे. पण थांबा थांबा...पाकिस्तानसाठी अजूनही सेमीफायनलचे रस्ते उघडे आहेत. ते कसं शक्य आहे आपण जाणून घेऊयात...

Nov 3, 2022, 12:54 PM IST